lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 20-May-24

राशी भविष्य

 वृषभ

वृषभ

ह्या आठवड्यात आपणास आपल्या कारकिर्दी व व्यवसायावर लक्ष केंद्रित करावे लागेल. व्यक्तिगत जीवनात सतर्क राहावे लागेल. कोणताही निर्णय विचार पूर्वकच घ्यावा लागेल. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या जीवनात व्यस्तता राहील. आपले विरोधक आपल्या योजना व कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. ह्या दरम्यान आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा. तसेच लहान - सहान समस्या दुर्लक्षित करण्या ऐवजी त्यांचे निराकरण करा. व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेण्या पूर्वी शुभचिंतकांचा सल्ला घेण्यास विसरू नका. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे. आठवड्याच्या मध्यास थोडे प्रवास संभवतात. प्रेम संबंध दृढ होण्यासाठी आपल्या प्रेमिकेच्या भावना दुर्लक्षित करू नका. विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदाराच्या प्रकृतीमुळे चिंतीत होतील.

राशी भविष्य

19-05-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ एकादशी

नक्षत्र : हस्त

अमृत काळ : 15:49 to 17:27

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:24 to 17:12

राहूकाळ : 17:27 to 19:05