lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 08-May-24

राशी भविष्य

 कुंभ

कुंभ

08 मे, 2024 बुधवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. चिंता दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल. मनात उत्साह संचारल्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल. भावंडे व स्नेही ह्यांच्याशी वैचारिक एकोपा निर्माण होईल. एखादी महत्वपूर्ण योजना आखाल. जवळपास प्रवासाला जाण्याचा बेत ठरवू शकाल.

राशी भविष्य

08-05-2024 बुधवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA अमावस्या अमावस्या

नक्षत्र : भरणी

अमृत काळ : 14:09 to 15:47

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 11:40 to 12:28

राहूकाळ : 12:32 to 14:09