lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 09-May-24

राशी भविष्य

 सिंह

सिंह

08 मे, 2024 बुधवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार कराल. एखादा प्रवास ठरवाल. स्वास्थ्य साधारणच राहील. पोट दुखीचा त्रास संभवतो. परदेशात राहणार्‍या आप्तांच्या बातम्या समजतील. वरिष्ठांशी मतभेद होतील. नोकरी - व्यवसायात अडथळे येतील. संततीची काळजी राहील. शरीरास थकवा, आळस व विमनस्कता जाणवेल.

राशी भविष्य

08-05-2024 बुधवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA अमावस्या अमावस्या

नक्षत्र : भरणी

अमृत काळ : 14:09 to 15:47

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 11:40 to 12:28

राहूकाळ : 12:32 to 14:09