lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 08-May-24

राशी भविष्य

 मकर

मकर

08 मे, 2024 बुधवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या चवथा असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी कटुता निर्माण झाल्याने मनाची बेचैनी वाढेल. भोजन अवेळी होऊ शकते. शांत झोप मिळणार नाही. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. जलाशया पासून सावध राहावे लागेल. एखादी धनहानी व मानहानी संभवते.

राशी भविष्य

08-05-2024 बुधवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA अमावस्या अमावस्या

नक्षत्र : भरणी

अमृत काळ : 14:09 to 15:47

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 11:40 to 12:28

राहूकाळ : 12:32 to 14:09