lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 09-May-24

राशी भविष्य

 कर्क

कर्क

08 मे, 2024 बुधवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. नोकरी - व्यवसाय करण्यार्‍यांना आजचा दिवस खूप लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश होतील व त्यामुळे पदोन्नती होऊ शकते. वरिष्ठांशी महत्त्वपूर्ण बाबींवर मोकळेपणाने चर्चा करू शकाल. मन ताजे तवाने राहील. मातेशी चांगले संबंध राहतील. धन - मान - सन्मान मिळतील . घर सजावटीत आपण रस घ्याल. वाहनसौख्य मिळेल. सरकार कडून फायदा होईल. संसारिक सुखात वाढ होईल.

राशी भविष्य

08-05-2024 बुधवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA अमावस्या अमावस्या

नक्षत्र : भरणी

अमृत काळ : 14:09 to 15:47

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 11:40 to 12:28

राहूकाळ : 12:32 to 14:09