lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 20-May-24

राशी भविष्य

 कर्क

कर्क

हा आठवडा आपल्यासाठी सौभाग्यदायी आहे. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना रोजगाराची संधी मिळेल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने आपले रोजगाराशी संबंधित स्वप्न साकार होईल. कोर्ट - कचेरीशी संबंधित बाबीत आपणास मोठा दिलासा मिळू शकतो. आठवड्याच्या मध्यास धार्मिक - सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. ह्या दरम्यान आपला मान - सन्मान, पद, प्रतिष्ठा ह्यात वृद्धि होईल. ह्या आठवड्याच्या उत्तरार्धात कामा निमित्त झालेले प्रवास लाभास कारणीभूत होतील. ह्या दरम्यान एखाद्या प्रिय किंवा प्रतिष्ठित व्यक्तीची भेट सुद्धा संभवते. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी अनुकूल आहे. आपण जर एखाद्या व्यक्तीस विवाहासाठी मागणी घातली, तर ती त्यास मान्यता देईल. ज्या व्यक्ती आधीपासूनच प्रेम संबंधात आहेत त्यांचे नाते अधिक दृढ होईल. दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील.

राशी भविष्य

19-05-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ एकादशी

नक्षत्र : हस्त

अमृत काळ : 15:49 to 17:27

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:24 to 17:12

राहूकाळ : 17:27 to 19:05