lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 20-May-24

राशी भविष्य

 वृश्चिक

वृश्चिक

ह्या आठवड्यात आपले मन, आपले कार्य व त्यात होणाऱ्या प्रगतीने जर बेचैन झाले असेल तर आपणास धीराने व विचारपूर्वक एखादे मोठे पाऊल उचलावे लागेल. कार्यक्षेत्री विरोधकांच्या षडयंत्रा पासून सतर्क राहावे. ह्या आठवड्यात दीर्घ किंवा लहान पल्ल्याचा प्रवास संभवतो. व्यवसायात धन लाभ झाला तरी खर्च सुद्धा वाढतील. अर्थात खर्च सुद्धा चांगल्या कामासाठीच होईल. व्यापार वृद्धीच्या निमित्ताने नवीन लोकांशी झालेली ओळख फायदेशीर होईल. ह्या आठवड्यात प्रणयी जीवनात काहीसे वादळ निर्माण होऊ शकते. प्रेमिकेशी झालेला गैरसमज आपल्या नात्यात दुरावा निर्माण करू शकतो. कोणत्याही संशयास्पद स्थिती पासून दूर न राहिल्यास अचानक तणाव वाढू शकतो. दांपत्य जीवनात लटके वाद होऊन सुद्धा माधुर्य टिकून राहील.

राशी भविष्य

19-05-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ एकादशी

नक्षत्र : हस्त

अमृत काळ : 15:49 to 17:27

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:24 to 17:12

राहूकाळ : 17:27 to 19:05