lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 20-May-24

राशी भविष्य

 धनु

धनु

आठवड्याच्या सुरवातीस प्रवासातून निव्वळ धन लाभच होणार नाही तर प्रतिष्ठित व्यक्तीशी ओळख सुद्धा होईल. त्यांच्या मदतीने भविष्यात लाभदायी योजना बनू शकेल. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. कार्यक्षेत्री वरिष्ठ व कनिष्ठ यांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय वृद्धी करण्यासाठी आर्थिक गुंतवणूक करताना सावध राहावे व त्या संबंधी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला जरूर घ्यावा. आठवड्याच्या मध्यास एखाद्या धार्मिक - सामाजिक सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. ह्या दरम्यान आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. कुटुंबीय किंवा मित्रांसह एखादी तीर्थयात्रा करण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात जमीन - जुमल्याची खरेदी - विक्री करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. प्रेम संबंध अजून दृढ होतील. दांपत्य जीवन सुखद होईल.

राशी भविष्य

19-05-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ एकादशी

नक्षत्र : हस्त

अमृत काळ : 15:49 to 17:27

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:24 to 17:12

राहूकाळ : 17:27 to 19:05