lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 20-May-24

Health

 कन्या

कन्या

आज आपण अती उत्साहित होऊन कामे कराल. आपण आपल्या भावनांना आवर घालाल पण इतरांशी वाद झाल्याने आपल्या मनःस्थितीवर त्याचा परिणाम होईल. टीकेचा परिणाम होऊ देऊ नका, म्हणजे आपली मनःस्थिती दिवसभरात खराब होणार नाही असे सूचन गणेशा करीत आहे.

राशी भविष्य

19-05-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ एकादशी

नक्षत्र : हस्त

अमृत काळ : 15:49 to 17:27

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:24 to 17:12

राहूकाळ : 17:27 to 19:05