lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 19-May-24

Health

 तूळ

तूळ

आज आपले विश्लेषण करण्याचे कौशल्य दिसून येईल व समस्या सोडविण्यात त्याची मदत होईल. आज अनेक प्रकारच्या समस्यांना आपणास सामोरे जावे लागेल. एकाच झटक्यात सर्व प्रश्न सोडवता येत नसून एका मागून एक असे ते सोडवावे लागतात हे आपणास समजून घ्यावे लागेल.

राशी भविष्य

19-05-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ एकादशी

नक्षत्र : हस्त

अमृत काळ : 15:49 to 17:27

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:24 to 17:12

राहूकाळ : 17:27 to 19:05