lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 19-May-24

Health

 धनु

धनु

आज आपल्या कृतीचीच मदत आपणास होऊ शकेल. आज आपण उद्योगी राहाल. त्याने आपणास निव्वळ समाधान व आनंदच मिळणार नाही तर अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यास मदत होईल. आपला दिवस चांगला असल्याचे जाणवेल, असे गणेशा सांगत आहे.

राशी भविष्य

19-05-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ एकादशी

नक्षत्र : हस्त

अमृत काळ : 15:49 to 17:27

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:24 to 17:12

राहूकाळ : 17:27 to 19:05