lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 20-May-24

राशी भविष्य

 कुंभ

कुंभ

ह्या आठवड्यात कार्यक्षेत्री आपणास वरिष्ठ व कनिष्ठ ह्यांचे विशेष सहकार्य लाभेल. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना रोजगार मिळेल. आपण जर एखादा व्यवसाय करत असाल तर आपणास अपेक्षित लाभ होऊन व्यवसाय वृद्धी सुद्धा होईल. कामा निमित्त केलेले प्रवास लाभदायी ठरतील. राजकारणी व्यक्तींना एखादे पद किंवा जवाबदारी मिळू शकते. एकंदरीत परिश्रम व प्रयत्नांचे पूर्ण फळ ह्या आठवड्यात आपणास मिळणार आहे. परीक्षा - स्पर्धा ह्यांची तयारी करत असणाऱ्यांना एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. घरी प्रिय व्यक्तीचे आगमन होईल. ह्या दरम्यान एखाद्या सहलीचे आयोजन होऊ शकते. प्रेम संबंध दृढ होतील. दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील. पूर्वी पासून चालत आलेल्या आरोग्य विषयक तक्रारी कमी होतील.

राशी भविष्य

20-05-2024 सोमवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ द्वादशी

नक्षत्र : चित्रा

अमृत काळ : 14:11 to 15:49

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 12:23 to 13:11 & 14:47 to 15:35

राहूकाळ : 07:38 to 09:16