आज चंद्र 09 मे, 2024 गुरूवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपले संयमशील व विचारपूर्ण वर्तन अनेक अनिष्ट गोष्टीं पासून आपला बचाव करू शकेल. आपल्या वक्तव्याने गैरसमज निर्माण होतील. शारीरिक कष्ट मनाला अस्वस्थ बनवतील. कौटुंबिक वातावरण गढूळ राहील. डोळ्यांना पीडा होईल. खर्च जास्त होईल. मानसिक शांतीसाठी आपणास प्रयत्न करावे लागतील.