काल बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दक्षिण गोव्यातील साकवाळ गावात होणाऱ्या जाहीर सभेची तयारी कशापद्धतीने होत आहे त्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरूवारी (दि.२५) पाहणी केली. ...
या वर्षी काजूला मोठा फटका बसला आहे. यात अवकाळी पाऊस, वातावरणातील झालेला बदल यामुळे काजू उत्पादन घटले असे काही काजू उत्पादक शेतकरी तसेच कृषी तज्ञ सांगतात. ...
'समावेशक मोहीम'हा उपक्रम जागरुकता आणि संवेदनशीलता, सार्वजनिक ठिकाणी प्रवेशसुलभता, व रोजगार संधीतून सक्षमीकरण या तीन व्यापक उद्दिष्टे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करतात. ...
Goa Lok Sabha Election 2024: व्हाळशी, डिचोली येथे साहाय्यक लाइनमन मनोज जांबावलीकर याचा वीज खांबावर दुरुस्तीकाम करताना विजेचा धक्का लागून झालेल्या मृत्यू प्रकरणात कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल कवठणकर यांनी उत्तर गोवा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली ...
Goa Lok Sabha Election 2024: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल्. संतोष (B. L. Santosh) दोन्ही लोकसभा मतदारसंघातील आमदारांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत. दोन्ही जागा जिंकण्यासाठी आमदारांना टार्गेट देण्यात आलेले आहे. ...
लोकांची मोठी उपस्थिती लाभण्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचा दावा ...
पल्लवी यांचा मार्ग खडतर असून त्यांची दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात कडवी झुंज सुरू आहे. ...
दाखल्याविना विकास रखडल्याच्या बाता खोट्या ...
भारतीय राज्यघटना गोव्यावर लादली गेली असे वादग्रस्त विधान केल्यानंतर विरियातो हे टीकेचे धनी झाले आहेत. पंतप्रधानांनी देखील विरियातो यांच्यावर टीका केली. ...