लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ईव्ही कंपन्यांमध्ये सर्वात दबदबा कुणाचा?; भारतात क्रेझ वाढली, पण... - Marathi News | Who Dominates EV Companies?; The craze electric vehicle in India, but... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईव्ही कंपन्यांमध्ये सर्वात दबदबा कुणाचा?; भारतात क्रेझ वाढली, पण...

भारतात एकूण ईव्ही विक्रीमध्ये टाटा मोटर्स या एकट्या कंपनीचा वाटा ७० टक्के इतका आहे. ...

भर उन्हात प्रचार, शीतपेयांना डिमांड; साखरेची मागणी विक्रमी पातळीवर, किमती भडकण्याची शक्यता - Marathi News | Demand for soft drinks due to summers; Sugar demand at record high, prices likely to rise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भर उन्हात प्रचार, शीतपेयांना डिमांड; साखरेची मागणी विक्रमी पातळीवर, किमती भडकण्याची शक्यता

३० सप्टेंबरला संपलेले विपणन वर्ष २०२२-२३ मध्ये साखरेची एकूण मागणी २.७८ कोटी टन राहिली होती. ...

‘कोटक’वर ऑनलाइन नवे ग्राहक जोडण्यास प्रतिबंध; आयटी नियमांच्या उल्लंघनाचा ठपका - Marathi News | Prohibition of online addition of new customers on 'Kotak'; Allegation of violation of IT norms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘कोटक’वर ऑनलाइन नवे ग्राहक जोडण्यास प्रतिबंध; आयटी नियमांच्या उल्लंघनाचा ठपका

आरबीआयच्या पूर्वपरवानगीने सुरु केलेल्या व्यापक बाह्य ऑडिटची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बँकेवरील या निर्बंधांची समीक्षा करण्यात येणार आहे.  ...

इथे कर्मचारीच मिळेनात, कामे करायची तरी कुणी?; प्रशिक्षित मनुष्यबळाची चणचण - Marathi News | There are no employees here, who will do the work?; lack of trained manpower in germany | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इथे कर्मचारीच मिळेनात, कामे करायची तरी कुणी?; प्रशिक्षित मनुष्यबळाची चणचण

जर्मनीत ७ लाख पदे रिक्त, भारतीयांना मोठी संधी ...

ट्रुओंग माय लॅन! बाईंनी खाल्ले १२ अब्ज डॉलर्स; एक लाख कोटी रुपये स्वत:कडेच ठेवले - Marathi News | Truong My Lan's death sentence by court due to Vietnam's anti-corruption drive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रुओंग माय लॅन! बाईंनी खाल्ले १२ अब्ज डॉलर्स; एक लाख कोटी रुपये स्वत:कडेच ठेवले

‘व्हॅन थिन्ह फॅट’ या कंपनीच्या लॅन या अध्यक्ष. त्यांनी आपल्या पदाचा वापर करून सायगॉन कमर्शिअल बँकेकडून (एससीबी) खूप मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं. हा सगळा पैसा त्यांनी आपल्या कंपनीकडे तर वळवलाच, पण त्यातून स्वत:चंही उखळ पांढरं करून घेतलं. ...

तुमच्या चपला-बुटांची चुकीची ‘साइझ’ लवकरच बदलणार! - Marathi News | Special Article - Non-availability of footwear according to the foot measurements of Indian people is a big drawback. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तुमच्या चपला-बुटांची चुकीची ‘साइझ’ लवकरच बदलणार!

भारतातल्या एक लाखापेक्षा जास्त स्त्री-पुरुषांच्या पायांचं सर्वेक्षण नुकतंच पूर्ण झालं, त्याआधारे आता आपल्या चपला-बुटांच्या आकाराची प्रमाणं बदलू घातली आहेत! ...

भाजपने ‘आप’शी खुन्नस घेण्याचे कारण... - Marathi News | Special Article - Will the arrest of AAP convener Arvind Kejriwal benefit BJP politically? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपने ‘आप’शी खुन्नस घेण्याचे कारण...

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भ्रष्टाचाराच्या आरोपावरून एक मुख्यमंत्री पहिल्यांदाच तुरुंगात गेले आहेत. भाजपला याचा राजकीय फायदा होईल ? ...

गुन्हेगारीचे राजकारण! अशा प्रवृत्तीच्या हातात आपण कायदेमंडळ देत असू, तर... - Marathi News | Editorial Article - Entry of criminals into politics, even those with serious cases are elected | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुन्हेगारीचे राजकारण! अशा प्रवृत्तीच्या हातात आपण कायदेमंडळ देत असू, तर...

विशिष्ट राजकीय पक्षाला मतदान करणारा मतदारांचा मोठा वर्ग असतो. त्याचा आधार घेत गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यांचे आरोप अंगावर असणारेदेखील निवडून येतात. ...

दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला; डेव्हिड मिलर, राशिद खान यांचा संघर्ष अपयशी - Marathi News | IPL 2024, Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi Live:  DAVID MILLER smashed 55 runs from 23 balls including 6 fours and 3 sixes, but DC beat GT by 4 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला; डेव्हिड मिलर, राशिद खान यांचा संघर्ष अपयशी

दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातला आयपीएल २०२४ मधील सामना चुरशीचा झाला. ...