lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 09-May-24

राशी भविष्य

 मेष

मेष

आज चंद्र 09 मे, 2024 गुरूवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह स्वादिष्ट भोजन घेऊन आनंदात वेळ घालवू शकाल. आर्थिक बाबतीत भविष्यासाठी उत्तम नियोजन करू शकाल. आज प्राप्तीत वाढ होईल. कलावंत, कारागिर ह्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल व त्यात त्यांची कदर सुद्धा केली जाईल. नकारात्मक विचारा पासून दूर राहावे.

राशी भविष्य

09-05-2024 गुरुवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ प्रतिपदा

नक्षत्र : कृत्तिका

अमृत काळ : 09:18 to 10:55

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 10:3 to 10:51 & 14:51 to 15:39

राहूकाळ : 14:09 to 15:47