lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 09-May-24

Career

 मेष

मेष

आजचा दिवस आपण जास्तीत जास्त कष्ट घेऊन पुढे जाण्याचा सल्ला गणेशा देत आहे. आज आत्मविश्वास व शक्तीत वाढ झाल्याचे आपणास जाणवेल. आपण निश्चयपूर्वक आपली सर्व कामे दिलेल्या वेळेत पूर्ण करू शकाल. संध्याकाळी ताण कमी झालेला असेल, असे गणेशास दिसत आहे.

राशी भविष्य

09-05-2024 गुरुवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ प्रतिपदा

नक्षत्र : कृत्तिका

अमृत काळ : 09:18 to 10:55

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 10:3 to 10:51 & 14:51 to 15:39

राहूकाळ : 14:09 to 15:47