lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 20-May-24

Health

 मीन

मीन

आज नातेवाईक किंवा मित्रांशी नातेविषयक प्रश्न निर्माण होतील असे गणेशास दिसत आहे. काही लोक आपणास मदत करण्याचा देखावा करतील परंतु खरेतर ते त्रासदायीच ठरतील. निव्वळ जागरूक व शांत राहा. ह्या लोकांना त्यांचा वाईट हेतू साधण्यात यशस्वी होऊ देऊ नका.

राशी भविष्य

20-05-2024 सोमवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ द्वादशी

नक्षत्र : चित्रा

अमृत काळ : 14:11 to 15:49

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 12:23 to 13:11 & 14:47 to 15:35

राहूकाळ : 07:38 to 09:16