lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

१० वर्षाच्या चिमुकलीचा स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू, वसईच्या रानगाव येथील रॉयल रिसॉर्टमधील घटना - Marathi News | 10-year-old girl drowns in swimming pool, incident at Royal Resort in Rangaon, Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :१० वर्षाच्या चिमुकलीचा स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू, वसईच्या रानगाव येथील रॉयल रिसॉर्टमधील घटना

Nalasopara News: वसईच्या रानगाव येथील रॉयल रिसॉर्टमधील स्विमिंग पुलमध्ये बुडून एका दहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली आहे. वसई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. ...

"मे महिन्याच्या अखेरपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करा अन्यथा...", आमदार सरनाईकांचा इशारा - Marathi News | Finish the road works by the end of May warned MLA pratap Sarnaik | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"मे महिन्याच्या अखेरपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करा अन्यथा...", आमदार सरनाईकांचा इशारा

पालिकेने व एमएमआरडीएने अनेक सिमेंट रस्त्यांची कामे चालवली आहेत. ...

घरातील दागिने चोरून विक्री प्रकरणी मुलासह त्याच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल  - Marathi News | A case has been registered against the boy along with his girlfriend in the case of stealing and selling jewelery from the house | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घरातील दागिने चोरून विक्री प्रकरणी मुलासह त्याच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल 

पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हस्कोटी हे तपास करत आहेत.  ...

मीरा भाईंदरमध्ये भाजपचे संजीव नाईक यांचा प्रचार सुरूच; ठाकरे गटाकडून टीकेचे बाण  - Marathi News | BJP's Sanjeev Naik's campaign continues in Mira Bhayander Arrows of criticism from the Thackeray group | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदरमध्ये भाजपचे संजीव नाईक यांचा प्रचार सुरूच

'लोकमत'ने सर्वात प्रथम याबाबतचे वृत्त दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटात चलबिचल सुरु झाली. ...

पोलिसांनी धमकावले, तरुणाने जीवन संपवले, कुटुंबीयांचा गंभीर आरोप - Marathi News | Vasai Virar: Police threatened, young man ended his life, family alleges serious | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पोलिसांनी धमकावले, तरुणाने जीवन संपवले, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Vasai-Virar News: विरारमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने स्वतःचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकून शनिवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाला विरार पोलिसांनी धमकावल्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप तरुणाच्या आईसह नातेवाईकांनी केला आहे ...

आपण एकट्याने लढणार म्हणजे आपला विजय निश्चित आहे - आमदार हितेंद्र ठाकूर - Marathi News | Lok Sabha Election 2024 : When you fight alone, you win - MLA Hitendra Thakur | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आपण एकट्याने लढणार म्हणजे आपला विजय निश्चित आहे - आमदार हितेंद्र ठाकूर

Lok Sabha Election 2024 : दोन दिवसांत बविआचा उमेदवाराचे नाव होणार घोषित ...

चारवर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला पोलिस कोठडी - Marathi News | Accused in police custody in case of sexual abuse of four-year-old girl | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चारवर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला पोलिस कोठडी

मुलीच्या कुटुंबीयांना हा प्रकार नंतर लक्षात आला. ...

डॉक्टर ठरला दोघांच्या मृत्यूला कारणीभूत  - Marathi News | doctor was responsible for the death of both | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डॉक्टर ठरला दोघांच्या मृत्यूला कारणीभूत 

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिस ठाण्यासमोर वेणूनगर आहे. ...