वसई विरार, मराठी बातम्या FOLLOW Vasai virar, Latest Marathi News
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. ...
हातभट्टीची विक्री करणारा गुत्त्याचा मालक व ११ दारू पिणारे मद्यपी गिऱ्हाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. ...
८ लाख ६१ हजार ९१४ रुपये किमतीचे २३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने नातेवाईकांचे लग्न कार्यामध्ये वापरून परत देते असे सांगुन घेऊन ते परत न करता अपहार करून फसवणुक केली होती. ...
मुंबई आणि परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. अर्धा तास कोसळलेल्या जलधारांमुळे सर्वत्र दाणादाण उडाली. ...
काशीमीरा येथील जनता नगर आणि काशीचर्च झोपडपट्टीतील झोपडी धारकांना इमारतीं मध्ये फ्लॅट मिळावेत यासाठी बीएसयुपी योजना २००९ साली अमलात आणली गेली होती. ...
Nalasopara News: वसईच्या रानगाव येथील रॉयल रिसॉर्टमधील स्विमिंग पुलमध्ये बुडून एका दहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली आहे. वसई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. ...
पालिकेने व एमएमआरडीएने अनेक सिमेंट रस्त्यांची कामे चालवली आहेत. ...
पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हस्कोटी हे तपास करत आहेत. ...