lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड - Marathi News | Arvind Kejriwal: Petition for Kejriwal to start office in jail; The court imposed a fine of 1 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात मुख्यमंत्री कार्यालय उघडण्याची याचिकेद्वारे करण्यात आली होती. ...

आयसिसशी संबंधित पुण्यातील तरुणीसह दोघांना सक्तमजुरी, न्यायालयाकडून ५ दहशतवाद्यांना शिक्षा - Marathi News | Pune girl, two arrested, five terrorists sentenced to hard labor by court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयसिसशी संबंधित पुण्यातील तरुणीसह दोघांना सक्तमजुरी, न्यायालयाकडून ५ दहशतवाद्यांना शिक्षा

या प्रकरणात पुण्यातील एका तरुणीसह वेगवेगळ्या कलमांन्वये दोघांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे... ...

वडिलांचे निधन, आई सोडून गेली, १० वर्षाचे लेकरू विकतेय रोट्या..काय यावे वाट्याला त्याच्या.. - Marathi News | 10-year-old Delhi boy sells rolls after father's death, video goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वडिलांचे निधन, आई सोडून गेली, १० वर्षाचे लेकरू विकतेय रोट्या..काय यावे वाट्याला त्याच्या..

10-year-old Delhi boy sells rolls after father's death, video goes viral : व्हायरल व्हिडीओ पाहून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दिला मदतीचा हात.. ...

कैलाश खेर यांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न; 'या' कारणामुळे डिप्रेशनमध्ये गेला होता गायक - Marathi News | kailash-kher-struggle-days-ran-away-from-home-at-14-wanted-to-end-his-life-popular-song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कैलाश खेर यांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न; 'या' कारणामुळे डिप्रेशनमध्ये गेला होता गायक

Kailash kher : वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी घर सोडलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी आत्महत्या करायचाही प्रयत्न केला होता. ...

सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश - Marathi News | delhi police busted two fake spice manufacturing units karawal nagar rotten rice | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश

करावल नगरमध्ये भेसळयुक्त मसाल्यांचे उत्पादन करणाऱ्या दोन कारखान्यांवर छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान एका कारखान्यातून दिलीप सिंह आणि खुर्शीद मलिक नावाचे दोन लोक सापडले. हे लोक भेसळयुक्त मसाले तयार करत होते. ...

'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य - Marathi News | Delhi Rouse Avenue Court Judge shocking statement outside courtroom in ED case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य

ईडीच्या एका प्रकरणात न्यायाधिशांनी सुनावणीनंतर केलेल्या वक्तव्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. ...

‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार - Marathi News | Election Commission empowered to take action on deepfake Delhi High Court refuses to give direction on ban on videos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार

डीपफेक व्हिडीओवर कारवाई न करण्यास वकिलांच्या ‘लॉयर्स व्हॉइस’ संघटनेने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत डीपफेक व्हिडीओ प्रसारित करणे थांबवण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली. ...

Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल - Marathi News | Lok Sabha Election 2024 Sunita Kejriwal attacked bjp in botad gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल

Lok Sabha Election 2024 And Sunita Kejriwal : जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी गुरुवारी गुजरातमधील बोटादमध्ये मोठा रोड शो केला. ...