Home
Photos
Videos
Crime
Civic issues
Events
Page 3
Salaam Mumbai
Mumbai (Marathi News)
मुंबई :
मुंबईत देशातील सर्वात मोठ्या गर्डरची जोडणी यशस्वी, कोस्टल रोडच्या शिरपेचात मानाचा तुरा
Mumbai Coastal Road Project: मुंबईतील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ...
मुंबई :
मुंबईचा मतसंग्राम आजपासून; सहा लोकसभा मतदारसंघांत अर्ज भरण्यास होणार सुरुवात
खऱ्या अर्थाने आजपासून मुंबईत लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. ...
मुंबई :
मुंबई दक्षिण मतदारसंघात भाजपचा जोर ओसरला; शिंदेसेना जागा लढवीत असल्याने संथगतीने काम
महायुतीतील घटक पक्ष शिंदेसेना लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्याने भाजपच्या गोटात निरव शांतता पसरली. ...
मुंबई :
काय सांगता? मुंबईकर बेस्टमध्ये विसरले तब्बल २ हजारांवर मोबाइल !
बेस्ट बसचा ताफा कमी झाल्याने सध्या रस्त्यांवर धावणाऱ्या बस गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. ...
मुंबई :
वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम सुसाट; 'एमएसआरडीसी'कडून जोरदार तयारी सुरू
वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर झाल्याने या प्रकल्पाची कामे सुसाट सुरू आहेत. ...
LIVE UPDATES
VIDEOS
पुढे वाचा
मुंबई :
जेवणाच्या टेबलवर चर्चा कुणाची? राष्ट्रवादीच्या नेत्यांशी लंच पे चर्चा | Chakankar, Tatkare
जेवणाच्या टेबलवर चर्चा कुणाची? राष्ट्रवादीच्या नेत्यांशी लंच पे चर्चा | Chakankar, Tatkare ...
मुंबई :
मुंबईत महालक्ष्मी येथे 'स्पा'च्या नावाखाली वेश्या व्यवसाय
...
मुंबई :
नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन,कारण काय?
...
मुंबई :
लॉरेन्स बिश्नोई सलमान खानच्या जीवाचा शत्रू का? 6 वर्षापूर्वी नेमकं काय घडलं? Salman Khan
लॉरेन्स बिश्नोई सलमान खानच्या जीवाचा शत्रू का? 6 वर्षापूर्वी नेमकं काय घडलं? Salman Khan ...
मुंबई :
टॉयलेटचा पंचनामा: विलेपार्ले स्थानकातील महिलांच्या शौचालयात झोपतो पुरूष कर्मचारी!
...
मुंबई :
माय मुंबई: भाग-३: टॅक्सीचालकाचं रोजचं जगणं...
...
मुंबई :
रेल्वे स्थानकांच्या नव्या नावांवर मुंबईकरांचं म्हणणं काय?
...
CRIME
पुढे वाचा
मुंबई :
धक्कादायक! खेळता खेळता बेपत्ता झाले; सख्खे बहीण-भाऊ कारमध्ये मृतावस्थेत सापडले
मुंबईतील अँटॉप हिल परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका निर्जनस्थळी बंद पडलेल्या कारमध्ये दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. ...
मुंबई :
नूडल्सच्या पाकीटात लपवले होते २ कोटींचे हिरे; सीमा शुल्क विभागाची कारवाई
४ कोटींचे सोनेही पकडले. ...
मुंबई :
१५ लाख उकळले, अन् नोकरीही दिली नाही; मरिन ड्राइव्ह पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. ...
मुंबई :
मुंबईत महालक्ष्मी येथे 'स्पा'च्या नावाखाली वेश्या व्यवसाय
...
मुंबई :
मुंब्रा येथे पाचवीही मुलगीच झाल्याने केली हत्या; आई- वडिलांनी दिली कबुली
अवघ्या दीडवर्षीय मुलीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून तिला या दाम्पत्याने गंभीर जखमी केले होते. ...
मुंबई :
मुंबई विमानतळावर पकडले ६ कोटींचे सोने; सीमा शुल्क विभागाची कारवाई
मुंबई विमानतळावर कार्यरत सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. ...
मुंबई :
'सलमान, हा तर फक्त ट्रेलर आहे', गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने घेतली हल्ल्याची जबाबदारी
लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने फेसबूक पोस्टद्वारे हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. ...
CIVIC ISSUES
पुढे वाचा
मुंबई :
‘स्वच्छ मुंबई’साठी नवे आयुक्तही रस्त्यावर
‘डीप क्लीन’ मोहिमेत भूषण गगराणी सहभागी होणार ...
मुंबई :
मुंबईतील उंच इमारती ठरतायत उकाड्याचे कारण; हवामान विभागाची माहिती
IMD Mumbai : हवामान विभागाने पुन्हा एकदा मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आठवड्याच्या शेवटी उष्णतेच्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता आहे. ...
मुंबई :
कोस्टल रोडच्या टनेलमध्ये मोबाइल नेटवर्कच नाही, आपत्कालीन सेवेचं काय?
Mumbai coastal road tunnel: ३.५ किमी लांबीच्या या टनेलमध्ये नेटवर्क अँटिना बसविण्याचं काम अद्याप सुरू आहे. ते पूर्ण झालेलं नाही. येत्या १५ मे पर्यंत ते पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. ...
मुंबई :
फेरीवाले तुमच्यासाठी फक्त एक उत्पन्नाचे साधन; हायकोर्टाने मुंबई मनपाला फटकारले!
फेरीवाला प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढू न शकल्याने मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला फटकारले ...
मुंबई :
मुंबईकरांना लागल्या घामाच्या धारा, निर्जलीकरणाचा धोका, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
मुंबई : गेल्या काही दिवपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. कमाल तापमान सरासरी ३२ ते ३५ च्या घरात असल्यामुळे नागरिकांना ... ...
मुंबई :
'जेजे'ला अग्नि सुरक्षा प्रणालीसाठी ५१ कोटी रुपये
या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाने दिलेला अग्नि सुरक्षा प्रणालीसाठी निधीचा वापर रुग्णालय परिसरातील सर्व विभागात करण्यात येणार आहे. ...
मुंबई :
ठोस धोरणाअभावी मुंबईत जागोजागी झोपडपट्ट्या; उच्च न्यायालयाने पालिकेला फैलावर घेतले
सरकारचे परवडणाऱ्या घरांबाबत कोणतेही ठोस धोरण नसल्याने सामान्यांना नाइलाजास्तव जिथे मिळेल तिथे झोपड्या उभारून राहावे लागते. ...
EVENTS
पुढे वाचा
मुंबई :
माय मुंबई: भाग-३: टॅक्सीचालकाचं रोजचं जगणं...
...
मुंबई :
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित ‘शिवराय संचलन' उत्साहात संपन्न
गेट वे ऑफ इंडियाजवळ शिवरायांना अभिवादन ...
मुंबई :
अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेरील शिल्पाचे प्रसिद्ध अभिनेते टायगर श्रॉफच्या हस्ते उदघाटन
या शिल्पाची संकल्पना भाजपाचे स्थानिक आमदार अमित साटम यांची असून प्रख्यात कलाकार रुबल नागी यांनी साकारली आहे. ...
मुंबई :
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नक्की मिळेल: डॉ. रवींद्र शोभणे
मुंबई : 'जगात हजारो भाषा बोलल्या जातात. त्यापैकी २३१० भाषा लिहिल्या आणि वाचल्या जातात. या सर्व भाषांमध्ये मराठीचा दहावा क्रमांक ... ...
मुंबई :
वात्रटिकेचे चटके, तर कधी कवितेच्या बोचऱ्या शब्दांचे घाव, मराठी भाषादिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघात कवी संमेलन
रसिकांनी मनसोक्त टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला. ...
मुंबई :
मनामनांमध्ये मराठी रूजवणारं दादर सार्वजनिक वाचनालय
...
मुंबई :
मराठी शाळेसाठी विद्यार्थी विरार, पालघरहून गोरेगावात!
...
SALAAM MUMBAI
पुढे वाचा
मुंबई :
टर्निंग पॉइंट - अपयशातून खचलो पण मिळाली नवी दिशा...
अपयशातून यशाची पायरी... ...
मुंबई :
मुंबई परिसरातील असंख्य बेटांची कथा
संपूर्ण मुंबई शहर म्हणजे साष्टीसह आठ बेटांचं... ...
मुंबई :
एक गाव मच्छीमार आणि पाठारे प्रभूंचं
पाठारे प्रभू मंडळी वांद्र्याला उतरून घोडागाडीने खारला येत. त्यांनी, ईस्ट इंडियन्सनी आणि मासे विकायला बाहेर जाऊ पाहणाऱ्या मच्छीमारांनी स्टेशनची मागणी केली, त्यामुळे 1924 साली खाररोड नावाचं स्टेशन उभं राहिलं. आज खारचं सारं स्वरूप बदललं आहे. ...
मुंबई :
थँक्यू, साहेब; उत्सवात अहोरात्र झटणाऱ्या विघ्नहर्त्यांना सलाम!
अनंत चतुर्थीला सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलीस दलाकडून २० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ...
मुंबई :
मुंबईकर ‘बेस्ट’, बनवले चक्क डबे, पाइप, खांबाचे चंद्रयान
बेस्टच्या आणिक आगारातील वस्तू संग्रहालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडाली होती. प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच दादर येथील बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्यापासून चांद्रयान तयार केले. ...
मुंबई :
सगळं पोलिसांनीच करायचं, मग आपलं काय?
कुणाला मूलबाळच नाही, तर कोणाचे भरलेले कुटुंब असताना मुलं कायमची निघून गेली, अशा ज्येष्ठांची जबाबदारी घ्यायची कोणी? ...
मुंबई :
सुरक्षारक्षक देवदूत बनून आला, म्हणून जीव वाचला
जुहू- कोळीवाड्याच्या जेट्टीजवळील समुद्रात सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या दीपस्तंभावर जाऊन बसला होता. ...
LATEST NEWS
मुंबई :
महामुंबईत मतदार वाढले, मतटक्का वाढणार का?; महिला मतदारांची संख्या कमी
असे असले तरी मतांचा टक्का वाढणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ...
मुंबई :
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
२७ नोव्हेंबर २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला होता. त्यानंतर आता जवळपास १८ वर्षांनी राज ठाकरे धनुष्यबाणाच्या चिन्हाला मतदान करणार आहेत. ...
मुंबई :
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
२०१९ च्या प्रतिज्ञापत्रानुसार कोटेचा यांच्या डोक्यावर १५ कोटी ६२ लाख ६३ हजार ०९७ चे कर्ज होते. ...
मुंबई :
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात
चार गुन्हे दाखल, उत्तर पूर्व मुंबईचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे ...
मुंबई :
अवघ्या २४ तासांत वाचले एक कोटी; १९३० वर कॉल अन् पैसे खात्यात रिटर्न
नागरिकांनी कुठल्याही अमिषाला बळी पडू नका असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. ...
मुंबई :
उमेदवारी जाहीर झाली नसली तरी मतदार मोदींच्या छबीकडे पाहून मतदान करतील: दिनेश शर्मा
येत्या दोन दिवसांत मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांची घोषणा केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. ...
मुंबई :
प्राध्यापकांच्या भरतीला आचारसंहितेचा फटका
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे व खासगी अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीला याचा फटका बसणार आहे. ...
मुंबई :
‘स्वच्छ मुंबई’साठी नवे आयुक्तही रस्त्यावर
‘डीप क्लीन’ मोहिमेत भूषण गगराणी सहभागी होणार ...
मुंबई :
उत्तर पश्चिममध्ये मल्टी स्पेशालिटी सुसज्ज हॉस्पिटलची गरज
मुंबई महानगर पालिकेने मल्टी स्पेशालिटी सुसज्ज हॉस्पिटल येथे सुरू करणे गरजेचे असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी लोकमतला सांगितले. ...
मुंबई :
समाजातील अपरिचित नायकांचा 'एम्पल मिशन अवॉर्ड्स ऑफ इंस्पिरेशेन'ने सन्मान
संजीवनी वर्ल्ड स्कूलमध्ये आयोजित केलेल्या २०२४ च्या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील असामान्य व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. ...
मुंबई :
“हातात मशाल, पण माझे मत वर्षाताईंना, खासदार करुन दिल्लीत पाठवणार”: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray News: पंजाला मतदान करत असलो तरी हातात मशाल आहे. त्याचा एकत्रित परिणाम झाला की, तुतारी फुंकणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
मुंबई :
अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उदघाटन
अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी दि,9 मार्च रोजी शाखांच्या भेटी दरम्यान जाहिर केली होती. ...
Next Page