lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 20-May-24

Career

 कर्क

कर्क

आज आपले विचार कृतिशील व संपूर्णपणे कामावरच केंद्रित असतील, असे गणेशास दिसते. त्यामुळे कामाशी संबंधित संशोधन किंवा विस्तार करण्याच्या मनःस्थितीत आपण असाल. भरपूर संशोधन करून मिळविलेल्या माहितीची नोंद करून ती जपून ठेवण्याचे सूचन गणेशा आपणास करीत आहे.

राशी भविष्य

19-05-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ एकादशी

नक्षत्र : हस्त

अमृत काळ : 15:49 to 17:27

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:24 to 17:12

राहूकाळ : 17:27 to 19:05