lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

Solapur: दुचाकीवरून जाताना हृदयविकारचा झटका आल्याने अक्कलकोटच्या शिक्षकाचा मृत्यू - Marathi News | Solapur: Akkalkot teacher dies of heart attack while riding bike | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: दुचाकीवरून जाताना हृदयविकारचा झटका आल्याने अक्कलकोटच्या शिक्षकाचा मृत्यू

Solapur News: हंजगी (ता.अक्कलकोट) येथील जिवाजीराव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मीकी बालक प्राथमिक आश्रम शाळा हंजगी येथील सहशिक्षक चनबसप्पा तुकशेट्टी (वय ४७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ...

नव्या संचमान्यतेचा धसका; शिक्षकांनी सुरू केली विद्यार्थ्यांची शोधमोहीम - Marathi News | A burst of new consensus; The teachers started a search for the students | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नव्या संचमान्यतेचा धसका; शिक्षकांनी सुरू केली विद्यार्थ्यांची शोधमोहीम

शिक्षकांचे वाढले 'टेन्शन' : मात्र, इंग्रजी शाळांकडे वाढला विद्यार्थ्यांचा कल ...

शिक्षकांना ३८ दिवसांचीच उन्हाळी सुटी; १५ जूनपासून उघडणार शाळा - Marathi News | 38 days summer vacation for teachers; School will open from June 15 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिक्षकांना ३८ दिवसांचीच उन्हाळी सुटी; १५ जूनपासून उघडणार शाळा

७ मे रोजी निवडणूक कर्तव्यावर,  इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत आता बंद झाली आहे ...

गुरुजी करा मज्जा..! पुढच्या सत्रात १२८ दिवस सुट्या - Marathi News | Teachers have 128 days holidays in the next session | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरुजी करा मज्जा..! पुढच्या सत्रात १२८ दिवस सुट्या

शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर केले नियोजन : ११ मे यंदाच्या सत्राचा शेवटचा दिवस ...

भारतीय राज्यघटनेला धक्का लावणाऱ्या शक्तींचा शिक्षकांनी विरोध करावा - ज. मो. अभ्यंकर - Marathi News | teachers should oppose the forces that are undermining the importance constitution of India says j md abhyankar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय राज्यघटनेला धक्का लावणाऱ्या शक्तींचा शिक्षकांनी विरोध करावा - ज. मो. अभ्यंकर

गोरेगाव पश्चिम, सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, जवाहर नगर येथे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्रातील शिक्षक संवाद मेळावा पार पडला. ...

‘मले बी वोटिंग ले यऊ द्या की...हो!’ मतदार जागृतीसाठी शिक्षकांकडून पथनाट्याद्वारे जागर   - Marathi News | to increase the percentage of voting the teachers of zilla parishad in akola creating voter awareness | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘मले बी वोटिंग ले यऊ द्या की...हो!’ मतदार जागृतीसाठी शिक्षकांकडून पथनाट्याद्वारे जागर  

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ‘स्वीप’द्वारे नियमित कार्यक्रम घेतले जात आहेत. ...

कितीही प्रश्न विचारा ‘त्या’ टिचर ना चिडतात, ना रागावतात-मुलंही खुश! - शाळेत दाखल AI रोबोट टिचर - Marathi News | in Kerala school, AI robot teacher-Iris - new way of teaching with AI | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही प्रश्न विचारा ‘त्या’ टिचर ना चिडतात, ना रागावतात-मुलंही खुश! - शाळेत दाखल AI रोबोट टिचर

आपल्या मुलांना रोबोट शिकवतील हा एका पिढीचा स्वप्नवाद होता आता ते सत्यात उतरतं आहे. ...

आश्रमशाळांमधील १५ हजार कर्मचाऱ्यांचा "जीपीएफ" निघेना, आर्थिकसह मानसिक ताण वाढला - Marathi News | "GPF" of 15,000 employees in ashram schools not withdrawn | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आश्रमशाळांमधील १५ हजार कर्मचाऱ्यांचा "जीपीएफ" निघेना, आर्थिकसह मानसिक ताण वाढला

अनेक कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नात आर्थिक अडचणी ...