अक्षय्य तृतीया FOLLOW Akshaya tritiya, Latest Marathi News अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे. Read More
गेल्या पाच-सहा वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. खरिपाच्या अन्नधान्य कडधान्याच्या व बेभरवशाच्या दरामुळे शेतकऱ्यांची मानसिकता बदलली आहे. ...
आजऱ्याच्या आठवडी बाजारात काजू बियांची आवक वाढली आहे. शुक्रवारी काजू बियांचा दर १०० ते १०५ रुपये दरम्यान होता. ...
मे महिन्यातील लग्नसराईमुळे सोन्या-चांदीची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. विशेषत: सोन्याचे दागिने घेण्याकडे ग्राहकांचा कल अधिक आहे. ...
Bhendwal Ghatmandani: राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घडमांडणीची भविष्यवाणी आज जाहीर करण्यात आली आहे. अक्षय्य तृतियेच्या मुहुर्तावर करण्यात येणाऱ्या या घटमांडणीतील या भविष्यवाणीमधून पाऊस, पिकपाण्याबाबतचा अंदाज वर्तवण्यात ...
मागच्या महिन्याभरापासून तिकिटबारीवर चांगली कमाई करणाऱ्या मराठी सिनेसृष्टीने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तब्बल सात नवीन मराठी चित्रपटांची घोषणा केली आहे. ...
साेने प्रतिताेळा ७३ हजारांवर तर चांदी प्रतिकिलाे ८४ हजार रुपयांवर... ...
देवीचे हे रुप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी ...
७५ हजारांचा टप्पा ओलांडला : तोळ्यामागे दीड हजार रुपयांची वाढ ...