lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

लातूरात अभिनव मतदान केंद्र उभारणार; मतदारांना संजीवनी बेट, किल्ल्याची माहिती देणार - Marathi News | Innovative polling station to be set up in Latur; Voters will be informed about Sanjeevani Island, bhuikot Fort | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात अभिनव मतदान केंद्र उभारणार; मतदारांना संजीवनी बेट, किल्ल्याची माहिती देणार

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांची संकल्पना  ...

ओडिसा येथून गावाकडे येत असताना सीआयएसएफ जवानाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Accidental death of CISF jawan while approaching village | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ओडिसा येथून गावाकडे येत असताना सीआयएसएफ जवानाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

देवकरा येथील जवान अनिल एकनाथ सुरवसे (वय ३३) हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ओडिसा येथे कार्यरत होते. ...

जुगारावर कारावाई करणाऱ्या पाेलिसाच्या डाेक्यात कॅरेट घातले; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Carat in police crackdown on gambling; A case has been registered against five persons | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जुगारावर कारावाई करणाऱ्या पाेलिसाच्या डाेक्यात कॅरेट घातले; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, पथकातील पाेलिस कर्मचाऱ्यांच्या डाेक्यात कॅरेट घालत, फरशीने मारहाण केली आहे. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात पाच जणांविराेधात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. ...

चाेरट्या मार्गाने पशुधनांची वाहतूक; चार टेम्पाे पकडले; रेणापूर पाेलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | transportation of livestock by road; Four Tempos caught; A case against eight people in Renapur police station | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाेरट्या मार्गाने पशुधनांची वाहतूक; चार टेम्पाे पकडले; रेणापूर पाेलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा

यावेळी चार टेम्पाेसह ७० म्हशी एकूण ४६ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

राहुल गांधी यांचा लातुरात अचानक मुक्काम; सोलापूरच्या सभेहून परतण्यास उशीर, रात्री विमान उड्डाणाची सुविधा नाही - Marathi News | Rahul Gandhi's sudden stay in Latur; Late return from Solapur meeting, no night flight facility | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राहुल गांधी यांचा लातुरात अचानक मुक्काम; सोलापूरच्या सभेहून परतण्यास उशीर, रात्री विमान उड्डाणाची सुविधा नाही

नियोजित दौऱ्यानुसार दुपारी ३ वाजता लातूर विमानतळावर पोहोचण्याची वेळ निर्धारित होती. परंतु, त्यांचे विमान दुपारी ४.३० वाजता पोहोचले. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने सोलापूरकडे सभेसाठी रवाना झाले. सोलापूरलाही विमानतळाचे काम सुरू असल्याने त्यांचा दौरा लातूरमार ...

पंचांगकर्त्यांचा मोठा अंदाज; यंदा पाऊसमान सरासरी गाठेल, मात्र... - Marathi News | Almanac's big forecast, this year the rainfall will reach the average, but... | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पंचांगकर्त्यांचा मोठा अंदाज; यंदा पाऊसमान सरासरी गाठेल, मात्र...

मनुष्याच्या निसर्गचक्राशी विसंगत वागणूकीने ग्रहस्थितीनुसार पर्जन्ययोग असूनही प्रत्यक्षात पाण्याची नक्षत्रे कोरडी जात असल्याचे मत पंचांगकर्त्यांनी नोंदवले आहे ...

काँग्रेसचा बुरूज उभारणार, की पुन्हा एकदा कमळच फुलणार?; लातूरात चुरशीची लढत - Marathi News | Latur Lok Sabha Constituency - A tough fight between Congress and BJP candidates in this year's elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचा बुरूज उभारणार, की पुन्हा एकदा कमळच फुलणार?; लातूरात चुरशीची लढत

काँग्रेसचे स्थानिक मुद्दे, तर भाजप मोदी गॅरंटीवर ...

लातुरात चाेर समजून काेल्हापूरच्या दाेघांना जमावाने केली बेदम मारहाण - Marathi News | In Latur, the mob brutally thrashed two people of Kolhapur, mistaking them for thief | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात चाेर समजून काेल्हापूरच्या दाेघांना जमावाने केली बेदम मारहाण

लातूर शहरातील बार्शी राेडवरील घटना... ...

हातभट्टी अड्ड्यांवर पथकांच्या धाडी; दाेन हजार लिटर रसायन, दारु जप्त - Marathi News | raids on desi liquor; Two thousand liters of chemicals, liquor seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हातभट्टी अड्ड्यांवर पथकांच्या धाडी; दाेन हजार लिटर रसायन, दारु जप्त

सह जणांना अटक : उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ...