lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | lok sabha election 2024 Chandrakant Patil should not have spoken about Sharad Pawar in Baramati Ajit Pawar clearly said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघाची यावेळी जोरदार चर्चा झाली. या मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत आहे. ...

"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात" - Marathi News | Lok Sabha Election - Sharad Pawar does what he wants, he does not listen to anyone, Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"

Loksabha Election - शरद पवारांनी वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीवरून अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं विधान केले, त्यावर अजित पवारांनी भाष्य केले आहे.  ...

दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले... - Marathi News | Let's celebrate Diwali together, but Ajit Pawar no entry in party again; Sharad Pawar closed the doors of return... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...

लोकसभेनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, शरद पवार यांच्या दाव्याने खळबळ; विरोधकांकडून मात्र टीकेचे सूर ...

सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय... - Marathi News | What if Supriya named Pawar-Sule..? Sharad Pawar said that a decision taken by her... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...

Sharad Pawar Interview: भाजपबरोबर जा, असा निर्णय आमच्या पक्षात कधीही झाला नाही : शरद पवार, ‘लोकमत डिजिटल’ला दिलेल्या मुलाखतीत मांडली स्पष्ट भूमिका ...

शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका - Marathi News | Sharad Pawar has no option but party merger says BJP Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका

विरोधकांना पराभव समोर दिसत असल्याने खोटे आरोप करून नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, असेही बावनकुळे म्हणाले. ...

पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ - Marathi News | I want the Pawar family to come together once again - Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : गांधी कुटुंबातही असे संघर्ष झाले आहेत. काही ठिकाणी आज बहिण-भाऊ लढत आहेत. मात्र यापूर्वी असे प्रकार घडले नाही, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला - Marathi News | NCP Ajit Pawar group will not be able to win single seat in Maharashtra Lok Sabha Election 2024 claims Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा टोला

Sharad Pawar vs Ajit Pawar NCP battle, Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना धार ...

"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया - Marathi News | vijay wadettiwar, nana patole reaction on sharad pawar statement in interview about future politics of political party  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Vijay Wadettiwar : काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन होतील, असा दावा शरद पवार यांनी  इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत केला होता. ...