लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘राम जन्मला गं सखे, राम जन्मला’ मुंबई शहर, उपनगरांत रामनवमी उत्साहात - Marathi News | ram navami festival was celebrated with the enthusiasm on wednesday at the ram temple wadala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘राम जन्मला गं सखे, राम जन्मला’ मुंबई शहर, उपनगरांत रामनवमी उत्साहात

रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक कमानी, रोषणाईने सजविलेल्या मंदिरांमध्ये दुपारी श्रीरामाचा जयघोष झाला. ...

अर्थसंकल्पाची लगबग सुरु असतानाच न्यूयॉर्कच्या मसुदा छापणाऱ्या कार्यालयावर सायबर हल्ला - Marathi News | Cyberattack hits New York state government bill drafting office | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अर्थसंकल्पाची लगबग सुरु असतानाच न्यूयॉर्कच्या मसुदा छापणाऱ्या कार्यालयावर सायबर हल्ला

New York Cyber attack हल्ला झाल्यानंतर विधेयकाचा मसुदा तयार करण्याची यंत्रणा ठप्प झाल्याची अधिकाऱ्याने दिली माहिती ...

Cerelac चा 'गोडवा' बाळांसाठी धोक्याचा?; साखरेचं प्रमाण पाहून बसेल धक्का, Nestle पुन्हा अडचणीत - Marathi News | Sugar in Cerelac New report reveals shocking details of how Nestle is selling baby food in India and other countries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Cerelac चा 'गोडवा' बाळांसाठी धोक्याचा?; साखरेचं प्रमाण पाहून बसेल धक्का, Nestle पुन्हा अडचणीत

जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना फूड सप्लिमेंट म्हणून सेरेलॅक देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ...

मुंबईत उमेदवार प्रचार रंगी रंगले, रामनवमीनिमित्त मागितला मतांचा जोगवा - Marathi News | in mumbai candidates campaigned in full swing on the occasion of ram navami they sought to secure votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उमेदवार प्रचार रंगी रंगले, रामनवमीनिमित्त मागितला मतांचा जोगवा

कार्यक्रमांना लावली हजेरी. ...

दह्यात कोणत्या गोष्टी मिक्स केल्याने वाढते त्याची पॉवर, मिळतील अनेक फायदे! - Marathi News | Add these foods in curd or dahi to enhance nutrient | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दह्यात कोणत्या गोष्टी मिक्स केल्याने वाढते त्याची पॉवर, मिळतील अनेक फायदे!

उन्हाळ्यात पचनासंबंधी समस्या कॉमन असतात, त्यामुळे दही खूप फायदेशीर मानलं जातं. ...

कमी पाण्यात, कमी खर्चात दुहेरी फायदा देणारं पिक; लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल - Marathi News | A low water, low cost dual benefit crop; farmers towards cultivation of this crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी पाण्यात, कमी खर्चात दुहेरी फायदा देणारं पिक; लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

दूध उत्पादनात वाढ होतेच परंतु दुभत्या जनावरांना सकस आहार पुरवला जातो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या हातात बाराही महिने पैसा खुळखुळात असतो. कंसापेक्षा ताटांची उपयोगिता असल्याकारणाने येथील शेतकरी बेबी कॉर्न पिकाकडे वळला आहे. ...

काँग्रेसला धक्का! उत्कर्षा रुपवतेंचा वंचितमध्ये प्रवेश, शिर्डीतून उमेदवारी मिळणार? - Marathi News | congress leader utkarsha rupwate joined vba may contest from shirdi seat, lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला धक्का! उत्कर्षा रुपवतेंचा वंचितमध्ये प्रवेश, शिर्डीतून उमेदवारी मिळणार?

lok sabha election 2024 : उत्कर्षा रुपवते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक होत्या. ...

'गुलाबी साडी' गाण्यावर जॉनी लिव्हरनेही मुलांसोबत केला डान्स, हटके स्टेप्स पाहून पोट धरुन हसाल! - Marathi News | Johnny Liver also danced with children on the song Gulabi Sari video going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुलाबी साडी' गाण्यावर जॉनी लिव्हरनेही मुलांसोबत केला डान्स, हटके स्टेप्स पाहून पोट धरुन हसाल!

जॉनी यांचं त्यांच्या दोन्ही मुलांसोबत खूप छान नातं आहे. त्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. ...

पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता; कुठे बरसणार अवकाळी? - Marathi News | Rain with heavy wind likely for next five days; Where will it unseasonal rain? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता; कुठे बरसणार अवकाळी?

बंगालच्या उपसागरावरून छत्तीसगड तेलंगणामार्गे विदर्भातही आर्द्रतायुक्त उष्ण वारे येत असल्याने शुक्रवारी व शनिवारी राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. ...