lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

SBI ने फक्त व्याजातून कमावले 1,11,043 कोटी; अवघ्या 90 दिवसांत झाला एवढा नफा - Marathi News | SBI Net Profit : SBI earned 1,11,043 crore from interest only; So much profit in just 90 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ने फक्त व्याजातून कमावले 1,11,043 कोटी; अवघ्या 90 दिवसांत झाला एवढा नफा

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ...

शिखर बँक घोटाळा प्रकरणात सुनेत्रा, अजित पवारांना क्लिन चिट; याचिकाकर्त्याची याचिकेत बदल करण्याची मागणी - Marathi News | Sunetra, Ajit Pawar clean chit in Shikhar Bank scam case; Petitioner's demand for amendment of plaint | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिखर बँक घोटाळा प्रकरणात सुनेत्रा, अजित पवारांना क्लिन चिट; याचिकाकर्त्याची याचिकेत बदल करण्याची मागणी

काही दिवसांपूर्वीच ईओडब्ल्यूने दुसरा क्लोजर रिपोर्ट दाखल करत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, रोहित पवार व अन्य बड्या राजकीय नेत्यांना क्लीन चिट दिली. ...

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज - Marathi News | ippb recruitment 2024 apply for these posts at ippb online com last date 24 may jobs | Latest career News at Lokmat.com

करिअर :इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

ippb recruitment 2024 : या भरतीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट https://www.ippbonline.com/ ला भेट देऊन अर्ज करू शकतात.  ...

मेळघाटातील विद्यार्थ्यांची अनोखी बीजबँक, शंभरहून अधिक देशी प्रजातीचे जतन  - Marathi News | Latest News Unique seed bank of Melghat students, conservation of hundred indigenous species | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मेळघाटातील विद्यार्थ्यांची अनोखी बीजबँक, शंभरहून अधिक देशी प्रजातीचे जतन 

मेळघाटातील दुर्गम भागात असलेल्या जैतादही येथील विद्यार्थ्यांनी अनोखी बीजबैंक तयार केली आहे. ...

Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत - Marathi News | Wipro founder Azim Premji to enter banking sector bank of baroda nainital bank preparation to buy majority stake | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Wipro Azim Premji : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत. ...

१६०० कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट, बँकांद्वारा खरीप हंगामासाठी होणार शेतकऱ्यांना कर्जवाटप - Marathi News | 1600 crore crop loan distribution target, banks will distribute loans to farmers for Kharif season | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१६०० कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट, बँकांद्वारा खरीप हंगामासाठी होणार शेतकऱ्यांना कर्जवाटप

जिल्हा बँक ही सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून तर राष्ट्रीयीकृत बँका थेट शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करणार आहेत. ...

कर्ज मिळविण्याच्या प्रक्रियेत येणार अधिक पारदर्शकता, मध्यस्थांसाठी RBI आणणार नियम - Marathi News | More transparency in loan process RBI to bring rules for middle men lending service provider | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज मिळविण्याच्या प्रक्रियेत येणार अधिक पारदर्शकता, मध्यस्थांसाठी RBI आणणार नियम

अनेक बँका व बिगर बँकिंग संस्थांच्या कर्जाची उपलब्धता करून देणाऱ्या मध्यस्थ ‘लेंडिग सर्व्हिस प्रोव्हायडर्स’साठी रिझर्व्ह बँकेने नव्या नियामकीय चौकटीचा मसुदा जारी केला आहे. ...

माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं उभी, ड्रोन उडवते मी रावजी! - Marathi News | Drone Didi; Who is the standing in Farm, I fly the drone for agriculture spraying purpose | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं उभी, ड्रोन उडवते मी रावजी!

शेतीच्या कामाशी निगडित या प्रशिक्षणामुळे या महिलांमधील आत्मविश्वास गगनात ड्रोनसारखा भरारी घेऊ लागला आहे. ...