lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

'नियम तोडला नाही, विचार करुन कारवाई करावी'; विशाल पाटलांचा काँग्रेसला इशारा - Marathi News | Sangli Lok Sabha Election 2024 Vishal Patil reacted to the action of Congress | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'नियम तोडला नाही, विचार करुन कारवाई करावी'; विशाल पाटलांचा काँग्रेसला इशारा

Sangli Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातील जागवरुन जोरदार रस्सीखेच सुरू होती. पण, अखेर ही जागा महाविकास आघाडीने ठाकरे गटाला सोडली. ...

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यातील ८ जागांसाठी आतापर्यंत किती टक्के मतदान? जाणून घ्या... - Marathi News | maharashtra lok sabha election 2024 48 constituency live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यातील ८ जागांसाठी आतापर्यंत किती टक्के मतदान? जाणून घ्या...

Maharashtra Lok Sabha elections 2024: Seats, schedule Live Updates : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये आता प्रचाराचा धुरळा उडेल. या सर्व घडामोडींचे अपडेट्स... ...

फर्ग्युसन, गरवारे, एस. पी. कॉलेज, मॉर्डन कॉलेजमधील घोटाळ्याप्रकरणी पोलीस चौकशीचे आदेश - Marathi News | Prestigious colleges in Pune not audited, probe ordered in grant scam case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसन, गरवारे, एस. पी. कॉलेज, मॉर्डन कॉलेजमधील घोटाळ्याप्रकरणी पोलीस चौकशीचे आदेश

राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडून राज्यातील अशासकीय महाविद्यालयांना अनुदान दिले जाते... ...

पुढचे चार दिवस राज्यात येणार उष्णतेची लाट; बंगाल-ओडिशामध्ये उष्णतेचा रेड अलर्ट - Marathi News | Heat wave will hit the state for the next four days; Red alert for heat in Bengal-Odisha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढचे चार दिवस राज्यात येणार उष्णतेची लाट; बंगाल-ओडिशामध्ये उष्णतेचा रेड अलर्ट

राज्यात व मध्य भारतात पुढच्या ४ ते ५ दिवसांत कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. ...

अजित पवारांना निवडणूक आयोगाचा दिलासा; आचारसंहिता भंग प्रकरणी क्लीन चिट - Marathi News | lok sabha election 2024 Election Commission relief to Ajit Pawar Clean chit in code of conduct violation case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांना निवडणूक आयोगाचा दिलासा; आचारसंहिता भंग प्रकरणी क्लीन चिट

Lok Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. ...

वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम सुसाट; 'एमएसआरडीसी'कडून जोरदार तयारी सुरू - Marathi News | work on bandra versova sea link progressed strong preparations are underway from msrdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम सुसाट; 'एमएसआरडीसी'कडून जोरदार तयारी सुरू

वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर झाल्याने या प्रकल्पाची कामे सुसाट सुरू आहेत. ...

राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड; अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार रांगेत ताटकळले - Marathi News | Technical failure in EVMs; Voters had to wait in Amravati, Akola, Wardhya, Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड; अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार रांगेत ताटकळले

Lok Sabha Election 2024 : ईव्हीएममध्ये बिघाड होताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. ...

काय सांगता? मुंबईकर बेस्टमध्ये विसरले तब्बल २ हजारांवर मोबाइल ! - Marathi News | mumbai people forget about 2 thousand mobiles in the best buses says report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काय सांगता? मुंबईकर बेस्टमध्ये विसरले तब्बल २ हजारांवर मोबाइल !

बेस्ट बसचा ताफा कमी झाल्याने सध्या रस्त्यांवर धावणाऱ्या बस गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. ...

मुंबईचा मतसंग्राम आजपासून; सहा लोकसभा मतदारसंघांत अर्ज भरण्यास होणार सुरुवात - Marathi News | in mumbai election campaign start from today filing of applications will begin in six lok sabha constituencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा मतसंग्राम आजपासून; सहा लोकसभा मतदारसंघांत अर्ज भरण्यास होणार सुरुवात

खऱ्या अर्थाने आजपासून मुंबईत लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.  ...