lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

साईनाथ कुचनकार

झेडपी शाळेतील रजिस्टरमध्ये जातीच्या रकान्यात खोडतोड; मुख्याध्यापकावर होणार निलंबनाची कारवाई - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :झेडपी शाळेतील रजिस्टरमध्ये जातीच्या रकान्यात खोडतोड; मुख्याध्यापकावर होणार निलंबनाची कारवाई

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रकरण आणले उघडकीस; मुख्याध्यापकावर होणार निलंबनाची कारवाई ...

पूर्व उच्च प्राथमिक, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चंद्रपूर जिल्हा विभागात अव्वल; नागपूर दुसरा! - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पूर्व उच्च प्राथमिक, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चंद्रपूर जिल्हा विभागात अव्वल; नागपूर दुसरा!

आठवीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ५४७ तर पाचवीतील १ हजार ७१९ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले. ...

आयएमए देणार आठवड्यातून एक दिवस मोफत रुग्णसेवा; नवनिर्वाचित अध्यक्ष घाटे यांचा संकल्प : हजारो रुग्णांना होणार लाभ - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आयएमए देणार आठवड्यातून एक दिवस मोफत रुग्णसेवा; नवनिर्वाचित अध्यक्ष घाटे यांचा संकल्प : हजारो रुग्णांना होणार लाभ

Chandrapur : आठवड्यातून एक दिवस मोफत रुग्णसेवा देण्याचा आयएमएने केला संकल्प; रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजकारण करण्याचे आवाहन ...

श्री महाकाली यात्रा प्रारंभ, दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही चंद्रपुरात भक्तांचे जत्थे - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :श्री महाकाली यात्रा प्रारंभ, दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही चंद्रपुरात भक्तांचे जत्थे

रविवारी परंपरेनुसार पहाटे सकाळी चार वाजता धार्मिक विधी सुरू झाला ...

अजेंडा पोहचविण्यासाठी उमेदवारांचा आटापिटा, झेलत आहे ऊन, वारा अन् पावसाचा मारा - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अजेंडा पोहचविण्यासाठी उमेदवारांचा आटापिटा, झेलत आहे ऊन, वारा अन् पावसाचा मारा

प्रचारासाठी अवघे चार दिवसच शिल्लक असल्याने ऊन असो की पाऊस, कोणत्याही स्थितीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी जीवाची पर्वा न करता कार्यकर्ते कामाला लागले आहेत. ...

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात १ हजार १८५ मतदारांनी नोंदविले मत - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात १ हजार १८५ मतदारांनी नोंदविले मत

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या मार्गदर्शनात ८ एप्रिलपासून गृह मतदानाला सुरुवात झाली. ...

४० वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बांबूला आला फुलोरा; इको-प्रोने दिले प्रशासनाला निवेदन - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :४० वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बांबूला आला फुलोरा; इको-प्रोने दिले प्रशासनाला निवेदन

दर चाळीस वर्षांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बांबूला फुलोरा येत असल्याचा इतिहास असून, ही बाब वनविभागाला ज्ञात आहे. ...

चंद्रपूरचा युगल खोटे राष्ट्रीय स्तरावर - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरचा युगल खोटे राष्ट्रीय स्तरावर

राष्ट्रीय स्तरावर युगल खोटे बॉक्सिंग खेळात प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे विद्यालयातील राष्ट्रीय स्तरावर शाळेचे विद्यार्थी खेळण्यात आणखी भर घातलेली आहे. ...