lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी

Zee marathi, Latest Marathi News

'आजही जेजूरीला दर्शन घेतो तेव्हा..'; 'जय मल्हार' फेम देवदत्त नागेने जागवली भावूक आठवण - Marathi News | jai malhar fame devdatta nage emotional post about serial and co actor atul abhyankar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आजही जेजूरीला दर्शन घेतो तेव्हा..'; 'जय मल्हार' फेम देवदत्त नागेने जागवली भावूक आठवण

'जय मल्हार' मालिकेला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अभिनेता देवदत्त नागेने भावूक आठवण सर्वांना सांगितली आहे (jai malhar, devdatta nage) ...

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत रंजक वळण, वाढदिवशी अमोलची होणार का बाबांची भेट ? - Marathi News | Interesting twist in 'Appi Amachi Collector' series, will Amol meet Baba on his birthday? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत रंजक वळण, वाढदिवशी अमोलची होणार का बाबांची भेट ?

Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत प्रेक्षकांना अमोल आणि अर्जुनचे नाते फुलत असताना पाहायला खूप आवडत आहे. जसजशी मालिका पुढे सरकतेय तशी त्या दोघांची मैत्री ही मजबूत होताना दिसत आहे. ...

'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम साईराजची लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, प्रोमो आला समोर - Marathi News | amchya pappani ganpati anala fame sairaj kendre entry in appi amchi collector zee marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम साईराजची लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, प्रोमो आला समोर

छोटा सिम्बा बनून साईराज करणार प्रेक्षकांचं मनोरंजन, 'आमच्या पप्पांनी गणपती आणला'नंतर लोकप्रिय मालिकेत एन्ट्री ...

'सारं काही तिच्यासाठी'मध्ये निशीच्या साखरपुड्याची लगबग, खोत कुटुंब मेघनाला माफ करतील? - Marathi News | Nishi and Niraj engagement happening in Sara Kahi Tichyasathi, will Khot family forgive to meghana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सारं काही तिच्यासाठी'मध्ये निशीच्या साखरपुड्याची लगबग, खोत कुटुंब मेघनाला माफ करतील?

Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. निशीच्या साखरपुड्याची लगबग सुरु आहे. ...

मरणाच्या दारातून परतलेल्या अतुल परचुरे यांचा झी मराठी नाट्य गौरव सोहळ्यात सन्मान, भावूक होत म्हणाले... - Marathi News | Atul Parchure Comeback After Cancer Battle Special Appreciation At Zee Natya Gaurav 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मरणाच्या दारातून परतलेल्या अतुल परचुरे यांचा झी मराठी नाट्य गौरव सोहळ्यात सन्मान

गंभीर आजारावर मात करत अतुल परचुरे यांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं आहे. ...

देवीच्या फोटोचा केक कापणार? 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' टीमला नेटकऱ्याचा प्रश्न; चॅनलने दिलं उत्तर - Marathi News | satvya mulichi satvi mulgi team celebrated 500 episodes user raised question on cake having photo of goddess channel replied | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवीच्या फोटोचा केक कापणार? 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' टीमला नेटकऱ्याचा प्रश्न; चॅनलने दिलं उत्तर

५०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त मालिकेच्या टीमने केक कापून सेलिब्रेशन केलं. तेव्हा त्यांच्याकडून झालेली एक गंभीर चूक नेटकऱ्याने लक्षात आणून दिली. मात्र झी मराठीने नेटकऱ्याला स्पष्टीकरण दिलं आहे. ...

सोनाली कुलकर्णीला फिल्म इंडस्ट्रीतली 'ही' गोष्ट अजिबात आवडत नाही - Marathi News | Marathi actress Sonali Kulkarni talk about makeup and film industry at Zee Chitra Gaurav Puraskar 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णीला फिल्म इंडस्ट्रीतली 'ही' गोष्ट अजिबात आवडत नाही

सोनाली कुलकर्णी झी चित्र गौरव 2024 मध्ये सहभागी झाली होती. ...

पैठणी घेऊन आला टिम डेव्हिड! MI चा व्हिडिओ पाहून आदेश बांदेकर म्हणाले, "धाकटे भाऊजी..." - Marathi News | mumbai indians welcome tim david with home minister marathi serial song aadesh bandekar commented on video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैठणी घेऊन आला टिम डेव्हिड! MI चा व्हिडिओ पाहून आदेश बांदेकर म्हणाले, "धाकटे भाऊजी..."

"दार उघड बये...दार उघड...", मुंबई इंडियन्सचा टिम डेव्हिड म्हणतो 'होम मिनिस्टर'! आदेश बांदेकरांनी केली मजेशीर कमेंट ...