lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

तोतया पोलिसांनी सव्वा लाखांचे दागिने पळविले; यवतमाळमधील घटना - Marathi News | police stole jewelery worth a quarter of a lakh | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तोतया पोलिसांनी सव्वा लाखांचे दागिने पळविले; यवतमाळमधील घटना

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून तोतयांकडून पोलिस असल्याची बतावणी करीत वयोवृद्धांना व महिलांना फसविले जात आहे. ...

पहिलीचे विद्यार्थी शोधताना प्रौढ निरक्षरही शोधा, नव्या वर्षाचा टास्क - Marathi News | Find adult illiterates while looking for first year students, new year task | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पहिलीचे विद्यार्थी शोधताना प्रौढ निरक्षरही शोधा, नव्या वर्षाचा टास्क

देशात २०२२ पासून सुरू झालेले नवभारत साक्षरता अभियान महाराष्ट्रात २०२३-२४ या वर्षात सुरू झाले. पहिल्या वर्षी एकंदर १२ लाख ४० हजार निरक्षरांची नोंदणी करून परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट केंद्राकडून देण्यात आले होते. ...

ग्राहक बनून गेल्यामुळे पोलिसांना मिळाला दुचाकी चोर - Marathi News | The police caught the two-wheeler thief by posing as a customer | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ग्राहक बनून गेल्यामुळे पोलिसांना मिळाला दुचाकी चोर

अवधूतवाडी पोलिसांची कारवाई : सहा दुचाकी केल्या जप्त ...

बालविवाह रोखले : पाच अल्पवयीन बालिकांचे वाचले आयुष्य - Marathi News | Child marriage prevented: Five minor girls' lives saved | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बालविवाह रोखले : पाच अल्पवयीन बालिकांचे वाचले आयुष्य

अक्षय्य तृतीयेचा साधला होता मुहूर्त, प्रशासनाने केली कारवाई ...

कास्ट व्हॅलिडिटी अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘मानवतावादी दृष्टिकोन’ - Marathi News | 'Humanitarian approach' for employees whose cast validity is invalidated | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कास्ट व्हॅलिडिटी अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘मानवतावादी दृष्टिकोन’

सीईओंचे निर्देश : सेवा सुरूच राहणार, मात्र वार्षिक वेतनवाढ नाही ...

ना उम्र की सीमा हो... वय झाल्यावरही सिद्ध केली गुणवत्ता! - Marathi News | Grandparents qualified literacy test | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ना उम्र की सीमा हो... वय झाल्यावरही सिद्ध केली गुणवत्ता!

जिल्ह्यात ११ हजार प्रौढ झाले साक्षर : नव भारत साक्षरता परीक्षेचा निकाल जाहीर ...

दोन ट्रकची समोरासमोर धडक, दाेन ठार, अपघातात ३०० बकऱ्यांचाही मृत्यू - Marathi News | Two trucks collided head-on, two were killed, 300 goats also died in the accident | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन ट्रकची समोरासमोर धडक, दाेन ठार, अपघातात ३०० बकऱ्यांचाही मृत्यू

Yavatmal : यवतमाळ ते पांढरकवडा मार्गावरील सायखेड धरण फाट्याजवळ अपघात ...

 वऱ्हाडी ‘शुभमंगल सावधान’ म्हणणार... तेवढ्यात आवाज आला ‘ये शादी नही हो सकती’! - Marathi News | The bridegroom will say 'Shubhmangal saavdhan'... Then a voice came out saying 'Ye shaadi nahi ho sakit'! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ : वऱ्हाडी ‘शुभमंगल सावधान’ म्हणणार... तेवढ्यात आवाज आला ‘ये शादी नही हो सकती’!

दोन बालविवाह ऐनवेळी उधळले : वधू-वरांसह नातेवाईकांचीही समितीपुढे पेशी. ...