lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान - Marathi News | Loksabha Election - Uddhav Thackeray to rejoin BJP after results?; Sharad Pawar big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान

loksabha Election - लोकसभा निवडणुकीतील राज्यातील पाचही टप्पे संपले असून आता सगळ्यांना ४ जूनच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. त्यामुळे निकालानंतर काय होईल यावर आता चर्चा सुरू झालीय. ...

“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | shiv sena shinde group mp milind deora said uddhav thackeray pressurized congress and therefore i left the party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट

Milind Deora News: यामिनी जाधव या फायटर आहेत. त्या नक्कीच निवडून येतील, असा विश्वास मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला आहे. ...

मुंबई, ठाणे, पालघरच्या सर्व जागा जिंकणार; बोगस मतदानाची गरज नाही - मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Will win all seats of Mumbai, Thane, Palghar; No need for bogus voting saysChief Minister Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई, ठाणे, पालघरच्या सर्व जागा जिंकणार; बोगस मतदानाची गरज नाही - मुख्यमंत्री शिंदे

उद्धव ठाकरे तोंडावर कधीच आपटलेत.  आता त्यांचे तोंड फुटेल,  अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानानंतर विरोधकांचा समाचार घेतला. मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व जागा महायुती जिंकणार, असा दावा शिंदे यांनी केला. ...

Fact Check: उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या रॅलीत पाकिस्तानी झेंडा? नाही, तो दावा खोटा - Marathi News | Fact Check: Pakistani flag in Uddhav Thackeray's Shiv Sena rally? No, that claim is false | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या रॅलीत पाकिस्तानी झेंडा? नाही, तो दावा खोटा

Fact Check: ठाकरे गटाचे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकविण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता. ...

वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Death of Shiv Sainiks in Worli, Arvind Sawant target Election Commission held responsible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही या असुविधेचा त्रास झाला. एका निष्ठावंत शिवसैनिकाचा अशाप्रकारे अंत व्हावा हे दु:खदायक आणि क्लेशदायक आहे असं अरविंद सावंत यांनी सांगितले. ...

मुंबईत मतदानासाठी जाणीवपूर्वक विलंब; निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा; उद्धव ठाकरे यांचा आरोप - Marathi News | Deliberate delay in voting in Mumbai; partisanship of the Election Commission; Uddhav Thackeray's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मतदानासाठी जाणीवपूर्वक विलंब; निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा; उद्धव ठाकरे यांचा आरोप

मतदारांना दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून मुद्दाम वेळ लावल्याचा दावा... ‘वेळे’वरून राजकारण... ...

भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला - Marathi News | Wandering soul, Modi's offer and unconditional support; The Lok Sabha elections are in full swing in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला

जातीपातीचे राजकारणही होते जोरात, पाचव्या टप्प्यातही वर्चस्वासाठी जोरदार चुरस  ...

'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार - Marathi News | BJP leader Ashish Shelar complaint to Election Commission against Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार

निवडणूक आयोगाच्या कामावर उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतल्याने भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ...