lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय? - Marathi News | Govenment Order to block 28200 mobile handsets re verification of 20 lakh numbers cyber crime | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?

केंद्र सरकारने टेलिकॉम कंपन्यांना २८,२०० मोबाइल हँडसेट ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

स्मार्ट नव्हे, आता चर्चा साध्या, ‘बोरिंग’ आणि ‘डम्ब’ फोनची! - Marathi News | Not smart, now talk about simple, 'boring' and 'dumb' cell phones! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्मार्ट नव्हे, आता चर्चा साध्या, ‘बोरिंग’ आणि ‘डम्ब’ फोनची!

स्मार्टफोनच्या मायावी जाळ्यातून वाचण्यासाठी, काळाची चक्रं उलटी फिरवण्यासाठी पुन्हा जुन्या, बटनांच्या कीपॅडच्या मोबाइलची चर्चा आणि निर्मिती सुरू झाली आहे.. ...

थर्ड पार्टी apps विसरा; आता टेलिकॉम कंपन्याच देणार कॉल करणाऱ्याची माहिती, TRAI चे निर्देश - Marathi News | Unknown Number Calling : Forget third party apps; Now telecom companies will give caller information, TRAI directives | Latest business News at Lokmat.com

व्यापार :थर्ड पार्टी apps विसरा; आता टेलिकॉम कंपन्याच देणार कॉल करणाऱ्याची माहिती, TRAI चे निर्देश

सध्या स्मार्टफोन युजर कॉल करणाऱ्याची माहिती मिळवण्यासाठी 'ट्रू कॉलर' सारख्या अॅप्सची मदत घेतात. ...

इलॉन मस्क यांच्या Starlink शी स्पर्धा; काय आहे Jio Space Fiber ? जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Jio Space Fiber Fast Internet In All India Check Details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलॉन मस्क यांच्या Starlink शी स्पर्धा; काय आहे Jio Space Fiber ? जाणून घ्या फीचर्स...

ग्राहकांना अतिशय वेगवान इंटरनेट सेवा देण्यासाठी Jio नवनवीन तंत्रज्ञान आणत आहे. ...

तयार रहा...Apple पुढील 3 वर्षात भारतीय तरुणांना देणार 5 लाख नोकऱ्या - Marathi News | apple factory in india Apple to provide 5 lakh jobs to Indian youth in next 3 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तयार रहा...Apple पुढील 3 वर्षात भारतीय तरुणांना देणार 5 लाख नोकऱ्या

Apple भारतातील नोकऱ्यांची संख्या जवळपास 3 पटींनी वाढवणार आहे. ...

भारत बनतोय नवे इलेक्ट्रॉनिक्स हब; निर्यातीला मोठी चालना - Marathi News | India is becoming a new electronics hub; A big boost to exports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत बनतोय नवे इलेक्ट्रॉनिक्स हब; निर्यातीला मोठी चालना

देशांतर्गंत उत्पादन वाढले, निर्यातीलाही मोठी चालना ...

अरे व्वा! गुगलचं मोठं अपडेट, स्विच ऑफ फोनचं मिळणार लोकेशन; आलं नवीन Find My Device - Marathi News | google launches new find my device for android found phone even they switch off | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! गुगलचं मोठं अपडेट, स्विच ऑफ फोनचं मिळणार लोकेशन; आलं नवीन Find My Device

Google ने अपग्रेड Find My Device नेटवर्क रोलआऊट केलं आहे. हे नवीन कॅपिबिलिटीसह आलं आहे, ज्यामध्ये ऑफलाईन किंवा स्विच ऑफ केलेले फोन देखील सहजपणे शोधले जाऊ शकतात. ...

iPhone मेकर Apple भारतात घरे बांधणार; 'या' राज्यात उभारली जाणार 78000 घरे... - Marathi News | After iPhone, now Apple will build houses; 78000 houses to be built in 'this' place in India... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :iPhone मेकर Apple भारतात घरे बांधणार; 'या' राज्यात उभारली जाणार 78000 घरे...

Apple Awas Yojana: अॅपल कंपनी चीन आणि व्हिएतनामच्या धर्तीवर भारतात घरे बांधण्याची योजना आखत आहे. ...