lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

शेअर्समध्ये तोटा झाल्यास करायचा छळ, नवी मुंबईत पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवलं आयुष्य - Marathi News | Navi Mumbai Crime Woman end his life due to harassment in Kharghar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शेअर्समध्ये तोटा झाल्यास करायचा छळ, नवी मुंबईत पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवलं आयुष्य

नवी मुंबई एका पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीने रोजच्या छळाला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं आहे. ...

Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले... - Marathi News | Patel Engineering Ltd Doubling money in a year shares giving tremendous returns for 3 years Experts are bullish | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

Patel Engineering Ltd Multibagger Stock: गेल्या काही वर्षांत शेअर बाजारात या शेअर्सची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. गेल्या 3 वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 342 टक्क्यांची वाढ झाली. ...

Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज? - Marathi News | Paytm share price high Good Days Return investors 13 percent increase in 2 days what do experts sa, what is the target price details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?

पेटीएमच्या शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात गुरुवारी आणि शुक्रवारी शेअरला अपर सर्किट लागलं. ...

Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर? - Marathi News | Bank Of Baroda rs 7 16 dividend profit of rs 4886 crore Do you own shares of' government bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?

Bank Of Baroda News : सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेचा निव्वळ नफा ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या मार्च तिमाहीत २.३ टक्क्यांनी वाढून ४,८८६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आता बँकेनं डिविडंड देण्याचा निर्णय घेतलाय. ...

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा  - Marathi News | Important News for Mutual Fund Investors Check KYC status instantly know details where to check | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 

Mutual Fund Investment : जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ...

सोलार कंपन्यांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल, वर्षभरात दिला 1300 टक्क्यांहून अधिक परतावा... - Marathi News | Solar Company Stocks: Solar companies have been a boon to investors, giving returns of over 1300 percent in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोलार कंपन्यांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल, वर्षभरात दिला 1300 टक्क्यांहून अधिक परतावा...

या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दमदार रिटर्न्स मिळाले आहेत. ...

Slone Infosystems IPO Listing: ३ दिवसांमध्ये ७०० पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन, आता IPO नं पहिल्याच दिवशी केलं मालामाल  - Marathi News | Slone Infosystems IPO Listing Over 700 x Subscription in 3 Days Now IPO Makes Money on First Day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ दिवसांमध्ये ७०० पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन, आता IPO नं पहिल्याच दिवशी केलं मालामाल 

Slone Infosystems IPO Listing: शेअर बाजारात कंपनीचं जबरदस्त लिस्टिंग झालं. एनएसई एसएमईवर कंपनीच्या आयपीओचं लिस्टिंग ५० टक्के प्रीमियमसह ११८.५० रुपयांवर झालं. ...

SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...." - Marathi News | SBI Share Target Price will reach rs 1000 Experts are bullish advises to buy details quarter result | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."

SBI Share Target Price : भारतातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या शेअरची किंमत पुढील वर्षभरात १००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. स्टेट बँकेचे तिमाही निकाल आश्चर्यचकित करणारे ठरले आहेत. ...