lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सखी गोखले

सखी गोखले

Sakhi gokhale, Latest Marathi News

रंगभूमी असो, नाटक असो किंवा सिनेमा तिन्ही माध्यमांत सखी गोखलेने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून  सखी घराघरात पोहचली. तसेच 'अमर फोटो स्टुडिओ' नाटाकातूनही तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. तसेच लंडनमध्ये ती शिक्षण घेत आहे.
Read More
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर... - Marathi News | marathi actress Shubhangi Gokhale strict advice for her daughter Sakhi Gokhale to stay away from drugs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...

सखी कॉलेजमध्ये गेल्यावर तसंच नंतर लंडनमध्ये गेल्यावर त्यांनी तिच्यावर कोणकोणती बंधनं घातली याचा खुलासा त्यांनी 'लोकमत फिल्मी'शी बोलताना केला. ...

"मैं तेरी परछाई हूँ", आई शुभांगीबरोबर सखीचं फोटोशूट; पाहा मायलेकींचे खास फोटो - Marathi News | sakhi gokhale and shubhangi gokhali a mother daughter duo photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मैं तेरी परछाई हूँ", आई शुभांगीबरोबर सखीचं फोटोशूट; पाहा मायलेकींचे खास फोटो

सखी गोखले आणि शुभांगी गोखले यांचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. ...

"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले? - Marathi News | sakhi gokhale talk about mohan gokhale said i feel frotunate that my dad leave us early | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?

मदर्स डेच्या निमित्ताने शुभांगी गोखले आणि सखीने लोकमत फिल्मीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत सखीने वडिलांबाबातही भाष्य केलं.  ...

सई पाठोपाठ सखी गोखलेचीही बॉलिवूडवारी, 'या' हिंदी सिनेमात झळकणार दोन्ही अभिनेत्री - Marathi News | marathi actress Sakhi Gokhale is in Agni movie starring Saie Tamhankar prateek Gandhi Jitemdra Joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई पाठोपाठ सखी गोखलेचीही बॉलिवूडवारी, 'या' हिंदी सिनेमात झळकणार दोन्ही अभिनेत्री

सखीने थेट बॉलिवूडच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. ...

सुचित्रा बांदेकर ते कुशल बद्रिके! ऐश्वर्या रायसह एकाच कॉलेजमध्ये शिकलेत 'हे' मराठी कलाकार - Marathi News | suchitra bandekar to-kushal-badrike-this-marathi-celebrity-studied-with-aishwarya-rai-college | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुचित्रा बांदेकर ते कुशल बद्रिके! ऐश्वर्या रायसह एकाच कॉलेजमध्ये शिकलेत 'हे' मराठी कलाकार

Marathi stars: तुम्हाला माहितीये का ऐश्वर्या राय नेमकी कोणत्या कॉलेजमध्ये शिकलीये ते? ...

सखीने दिला होता आईला दुसरं लग्न करण्याचा सल्ला; 'या' कारणामुळे शुभांगी गोखलेंना थाटला नाही दुसरा संसार - Marathi News | marathi actress shubhangi-gokhale-daughter-sakshi-gave-her-advice-to-remarriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सखीने दिला होता आईला दुसरं लग्न करण्याचा सल्ला; 'या' कारणामुळे शुभांगी गोखलेंना थाटला नाही दुसरा संसार

Shubhangi gokhale: सखी लहान असतानाच मोहन गोखले यांचं निधन झालं. मात्र, तरी सुद्धा शुभांगी गोखलेंनी आपल्या लेकीसाठी हे दु:ख बाजूला सारुन त्या मोठ्या हिमतीने कलाविश्वात पुन्हा काम करु लागल्या ...

'मी मराठी असल्याचा आणि माझ्या...'; बिकिनीवरुन ट्रोल करणाऱ्यांना मिताली मयेकरचं सडेतोड उत्तर - Marathi News | marathi-actress-mitali-mayekar-slams-troll-share-video-of-wearing-saree-on-beach | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी मराठी असल्याचा आणि माझ्या...'; बिकिनीवरुन ट्रोल करणाऱ्यांना मिताली मयेकरचं सडेतोड उत्तर

Mitali Mayekar: काही दिवसांपूर्वीच मितालीने सोशल मीडियावर तिचे बिकिनीतील फोटो शेअर केले होते. ...

साखरपुड्यानंतर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते सखी-सुव्रत; अभिनेत्याने केला मोठा खुलासा - Marathi News | marathi actor suvrat joshi and sakhi gokhale live in relationship story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साखरपुड्यानंतर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते सखी-सुव्रत; अभिनेत्याने केला मोठा खुलासा

Suvrat joshi: लग्नापूर्वी सुव्रत आणि सखी हे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय का घेतला याचं कारण त्यांनी नुकतंच सांगितलं. ...