lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship, Latest Marathi News

मुलगे वयात येतात तेव्हा काय होतं? वयात येणारी मुलं चोरुनलपून माहिती मिळवतात कारण.. - Marathi News | boys and puberty, physical and mental changes, what parents should tell the boys, how to deal with puberty changes in boys? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलगे वयात येतात तेव्हा काय होतं? वयात येणारी मुलं चोरुनलपून माहिती मिळवतात कारण..

वयात येणाऱ्या मुलींशी पालक बोलतात पण मुलांचं काय, त्यांना शास्त्रीय माहिती कुणीच का देत नाही? ...

अनन्या-आदित्य रॉय कपूरच्या अफेअरवर चंकी पांडेने सोडलं मौन, म्हणाला, "ती २५ वर्षांची आहे...' - Marathi News | Chunky Pandey breaks silence on Ananya and Aditya Roy Kapur affair says she is independent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनन्या-आदित्य रॉय कपूरच्या अफेअरवर चंकी पांडेने सोडलं मौन, म्हणाला, "ती २५ वर्षांची आहे...'

नुकतंच चंकी पांडेने अनन्या आणि आदित्यच्या नात्यावर भाष्य केलं आहे. ...

नवऱ्याचे कौतुक करण्याचा आणि त्याला धन्यवाद म्हणण्याचा खास दिवस, जगभर साजरा झाला कारण... - Marathi News | Husband Appreciation Day 2024, why to celebrate world husband day, world husband day 2024 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवऱ्याचे कौतुक करण्याचा आणि त्याला धन्यवाद म्हणण्याचा खास दिवस, जगभर साजरा झाला कारण...

Husband Appreciation Day: स्त्रियांचे हक्क, त्यांचे अधिकार, जागतिक महिला दिन याची चर्चा नेहमीच करतो, आज थोडं नवऱ्याचं कौतूक करून पाहूया...  ...

तिला इंग्रजी बोलता येईना, त्याला हिंदी कळेना, अवघ्या ३ महिन्यात जोडप्याचं मोडलं लग्न - Marathi News | She could not speak English, he did not know Hindi, the couple got divorced in just 3 months | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :तिला इंग्रजी बोलता येईना, त्याला हिंदी कळेना, अवघ्या ३ महिन्यात जोडप्याचं मोडलं लग्न

Marriage News: बदलतं समाजजीवन आणि जीवनशैलीबरोबर समाजात घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. मात्र कधी इंग्रजी बोलता न येत असल्याने कुणाचं लग्न मोडल्याचं तुम्ही ऐकलंय का? उत्तर प्रदेशमधील आग्रा येथून अशीच एक घटना समोर आली आहे. ...

बेरोजगार पतीला पत्नी देणार पोटगी, दरमहा १० हजार रुपये देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश - Marathi News | Bombay High Court orders wife to give maintenance to unemployed husband, Rs 10 thousand per month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेरोजगार पतीला पत्नी देणार पोटगी, दरमहा १० हजार रुपये देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश

Court News: नुकतंच पती-पत्नीमधील वादाचं असं प्रकरण समोर आलं ज्यामध्ये कोर्टाने पत्नीने पतीला दरमहा १० हजार रुपयांची पोटगी द्यावी, असे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. ...

'गुलाबी साडी'वर अनुषा दांडेकरचं रील, भूषण प्रधानची खास कमेंट; अफेअरच्या चर्चांना उधाण - Marathi News | Anusha Dandekar s reel on Gulabi Sari Bhushan Pradhan comment see her post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुलाबी साडी'वर अनुषा दांडेकरचं रील, भूषण प्रधानची खास कमेंट; अफेअरच्या चर्चांना उधाण

अभिनेत्री, मॉडेल, होस्ट अशी अनेक भूमिका निभावणारी अनुषा दांडेकर सध्या चर्चेत आहे. मराठीतील हँडसम अभिनेता भूषण प्रधान आणि अनुषा डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. ...

Video: अरबाज खानने लेकाच्या मित्राला रिलेशनशिपबाबत दिला अजब सल्ला, पोट धरुन हसाल - Marathi News | Arbaaz Khan gave a strange advice to son s friend about a relationship which will make you laugh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरबाज खानने लेकाच्या मित्राला रिलेशनशिपबाबत दिला अजब सल्ला, पोट धरुन हसाल

मजामस्तीत चाललेल्या गप्पांमध्ये अरबाजने अरहानच्या मित्राला एक मजेशीर सल्ला दिला. ...

बॉयफ्रेंड आला नाही तरी काय झालं! जान्हवीने 'शिकू' नावाचा नेकलेस घालून लावली हजेरी - Marathi News | Janhvi Kapoor wore shikhu named pendent in necklace attended Maidaan screening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंड आला नाही तरी काय झालं! जान्हवीने 'शिकू' नावाचा नेकलेस घालून लावली हजेरी

'मैदान' च्या स्क्रीनिंगला जान्हवीच्या नेकलेसचीच चर्चा ...