lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाड

धाड

Raid, Latest Marathi News

बेधडक कारवाई! अकोल्यात आयकर विभागाची धाड; आंगडियासह तीन प्रतिष्ठानची तपासणी - Marathi News | Fearless action! Income tax raid in Akola; Inspection of three establishments including Angadia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेधडक कारवाई! अकोल्यात आयकर विभागाची धाड; आंगडियासह तीन प्रतिष्ठानची तपासणी

नांदेड येथील कारवाईनंतर आयकर विभागाचा अकोल्याकडे मोर्चा ...

७२ तासांच्या कारवाईत सापडले १७० कोटींचे घबाड; १२ किलो सोने, भंडारी कुटुंबीयांवर 'आयकर'ची कारवाई - Marathi News | 170 crores of money found in 72 hour operation 12 kg gold income tax raid | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :७२ तासांच्या कारवाईत सापडले १७० कोटींचे घबाड; १२ किलो सोने, भंडारी कुटुंबीयांवर 'आयकर'ची कारवाई

८० अधिकाऱ्यांची तीन दिवस छापेमारी, व्यापारी, डॉक्टरही रडारवर ...

नांदेडमधील भंडारी कुटुंबियांकडे सापडले १७० कोटींचे घबाड, १४ तास लागले रोकड मोजण्यास - Marathi News | 170 crores found with Bhandari family in Nanded, Income Tax team took 14 hours to count the cash | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमधील भंडारी कुटुंबियांकडे सापडले १७० कोटींचे घबाड, १४ तास लागले रोकड मोजण्यास

आयकर विभागाच्या ८० अधिकाऱ्यांची तीन दिवस कारवाई ...

रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया - Marathi News | ED-raid-in-Ranchi-congress-leader-alamgir-alam-reaction-on-ed-recovers-cash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया

ईडीने काँग्रेसचे मंत्री आलमगीर आलम यांच्या निकटवर्तीयाकडून बेहिशेबी रोकड जप्त केली. नोटांचा ढीग पाहून ईडीचे अधिकारीही हैराण झाले. ...

बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा; कऱ्हाडमध्ये ५० पेक्षा जास्त जनावरांची केली सुटका - Marathi News | raids on illegal slaughterhouses More than 50 animals were rescued in Karhad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा; कऱ्हाडमध्ये ५० पेक्षा जास्त जनावरांची केली सुटका

पोलीस फौजफाटा तैनात, कऱ्हाडामधील मोठी कारवाई ...

ED चे मुंबई, दिल्लीसह विविध ठिकाणी छापे; वॉशिंग मशीनमध्ये लपवला कोट्यवधीचा खजिना... - Marathi News | ed-fema-violation-raid-2-54-crore-recovered-from-washing-machine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ED चे मुंबई, दिल्लीसह विविध ठिकाणी छापे; वॉशिंग मशीनमध्ये लपवला कोट्यवधीचा खजिना...

शेल कंपन्यांच्या मदतीने 1800 कोटी रुपये सिंगापूरला पाठवल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. ...

जीएसटी अधिकाऱ्याच्या घरी सापडली ३० लाखांची रोकड - Marathi News | 30 lakh cash found at GST officer's house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीएसटी अधिकाऱ्याच्या घरी सापडली ३० लाखांची रोकड

सुहास भालेराव असे या सहाय्यक आयुक्ताचे नाव असून त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या निरिक्षकाचे नाव शुभम दास मोहपात्रा असे आहे. ...

गोव्यात कर बुडवेगिरी केल्या प्रकरणी फार्मा, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांवर आयकरच्या धाडी - Marathi News | Income tax raids on pharma, event management companies in case of tax evasion in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात कर बुडवेगिरी केल्या प्रकरणी फार्मा, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांवर आयकरच्या धाडी

वेर्णा व करासवाडा औद्योगिक वसाहतींमधील तीन फार्मा कंपन्यांची झडती घेण्यात आले. ...