lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निलेश लंके

Nilesh Lanke

Nilesh lanke, Latest Marathi News

Nilesh Lanke :- निलेश लंके हे नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभेचे आमदार आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेपासून झाली. ते शिवसेनेचे पारनेरचे तालुका प्रमुख होते. मात्र २०१८ मध्ये उद्धव ठाकरेंच्या आदेशानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निलेश लंकेंनी प्रवेश केला. त्यानंतरच्या निवडणुकीत पारनेरमधून ते विजयी झाले.२०२४ लोकसभा निवडणुकीत निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत.
Read More
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन! - Marathi News | Announcement of movement for onion in election campaign But nilesh Lanke has now made a new appeal to the farmers | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!

निलेश लंके यांनी निवडणुकीदरम्यान कांदा आणि दूध दराचा प्रश्न उपस्थित करत मतदान प्रक्रिया संपताच १५ मे रोजी आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. ...

निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल - Marathi News | BJP leader Radhakrishna Vikhe Patil criticizes ncpsp Nilesh Lanke and Sharad Pawar | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल

निलेश लंके यांच्यावर टीका करताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही लक्ष्य केलं. ...

पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप - Marathi News | Sujay Vikhe Patil's campaign leaflets with polling staff in Pathardi, Ghumatwadi villagers object in Ahmednagar lok sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप

घुमटवाडी येथील मतदान केंद्रावरील अधिकारी हे सुजय विखे पाटील यांच्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ...

विखे पाटील यांचे लोणीत, तर निलेश लंके यांचे हंगा येथे मतदान - Marathi News | Vikhe Patil voted in Loni, while Nilesh Lanka voted in Hanga ahmednagar lok sabha Election update | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :विखे पाटील यांचे लोणीत, तर निलेश लंके यांचे हंगा येथे मतदान

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सकाळी लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. ...

"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली - Marathi News | Sujay Vikhe supporter Rahul Shinde was caught distributing money ahmednagar Loksabha Election Voting night update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली

Sujay Vikhe Loksabha Update: राहुल शिंदे यांचे विरोधात गुन्हा दाखल, शिंदेंनी माणसे बोलवून तिघांना मारहाण केल्याचा आरोप. ...

अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली! - Marathi News | ahmedagar south MvA candidate Nilesh Lanke response to Ajit Pawars criticism | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!

अजित पवारांनी केलेल्या आक्रमक शाब्दिक हल्ल्याला निलेश लंके नेमकं कसं प्रत्युत्तर देणार, याबाबत उत्सुकता होती. ...

महाराष्ट्रात माझ्या कोणी नादी लागत नाही, निलेश लंके तू किस झाड की पत्ती है; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा - Marathi News | lok sabha election 2024 mharashtra dcm ajit pawar controversial statement against to mahavikas aghadi candidate nilesh lanke | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :महाराष्ट्रात माझ्या कोणी नादी लागत नाही, निलेश लंके तू किस झाड की पत्ती है; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसं वक्तव्य केलं आहे. ...

घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Will the family's legacy win or will the new face win? Vikhe-Lanka fight: Revenue Minister's reputation at stake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

अजित पवार गटाची साथ सोडून नीलेश लंके हे शरद पवार गटात आले. भाजपचे विद्यमान खासदार डॉ. विखे यांच्या विरोधात पवारांनी प्रस्थापित घराण्यांऐवजी लंके यांच्या माध्यमातून सामान्य चेहरा मैदानात उतरविला आहे. ...