lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
खार,वांद्रे,वाकोला परिसरात ६६ लाखाची रक्कम जप्त - Marathi News | An amount of 66 lakhs was seized in the area of Khar, Bandra, Vakola | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खार,वांद्रे,वाकोला परिसरात ६६ लाखाची रक्कम जप्त

भरारी पथकाने ५१ लाख ७५ हजाराची रोख रक्कम पकडली ...

...तर दामोदर हॉलसाठी उपोषणाला बसू - प्रशांत दामले - Marathi News | we will go on a fast for Damodar Hall says Prashant Damle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर दामोदर हॉलसाठी उपोषणाला बसू - प्रशांत दामले

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने कसली कंबर; रंगकर्मींसह लोककलावंतानी सरकारला दिला ईशारा ...

१५ जलद गाड्यांना सिंधुदुर्गात थांबा कधी? कोकण रेल्वे प्रवाशांचा सवाल - Marathi News | When will the 15 fast trains stop at Sindhudurga Question of Konkan Railway passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ जलद गाड्यांना सिंधुदुर्गात थांबा कधी? कोकण रेल्वे प्रवाशांचा सवाल

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १५ सुपरफास्ट एक्सप्रेस रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेच थांबत नाहीत. ...

आरेच्या दोन खेळाडूंची आशियाई पॉवरलिफ्टींग स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी - Marathi News | Two athletes from Aarey perform brilliantly in the Asian Powerlifting Championship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेच्या दोन खेळाडूंची आशियाई पॉवरलिफ्टींग स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी

या दोघांनी  सुवर्ण पदक पटकावून या दोघांनी आपल्या भारत देशाचे नाव रोशन केले.या विशाल कामगिरी बद्दल सर्व थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ...

8 दिवसांत सीडीसी स्थापण्याचे विद्यापीठाचे आदेश म्हणजे निव्वळ धूळफेक, शिक्षक संघटनेचा आरोप - Marathi News | University's order to set up CDC in 8 days is mere dust-up, teachers union alleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :8 दिवसांत सीडीसी स्थापण्याचे विद्यापीठाचे आदेश म्हणजे निव्वळ धूळफेक, शिक्षक संघटनेचा आरोप

समितीतील एकूण १४ सदस्यांमध्ये तीन मान्यताप्राप्त प्राध्यापक आणि एक शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे. या चार सदस्यांची निवड त्या त्या गटातून निवडणुकीच्या माध्यमातून होणे आवश्यक आहे.  ...

अवकाळी पावसामुळे मच्छिमारांचे झाले नुकसान - Marathi News | Due to unseasonal rain, fishermen suffered losses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवकाळी पावसामुळे मच्छिमारांचे झाले नुकसान

परिस्थितीत नुकसान भरपाई मिळते, मात्र वादळी पावसाने मच्छिमारांचे नुकसान होते, परंतू शासन जातीने लक्ष देत नसल्याचा आरोप मच्छिमारांनी केला. ...

मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात - Marathi News | Admission process for temple management course in Mumbai University will start from next month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

विद्यापीठाच्या हिंदू अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून हे ६ महिन्यांचे प्रमाणपत्र आणि १२ महिन्यांचे पदविका अभ्यासक्रम राबविले जातील. ...

मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संकुल २० मेपर्यंत निवडणूक आयोगाकडे - Marathi News | Mumbai University Sports Complex to Election Commission till May 20 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संकुल २० मेपर्यंत निवडणूक आयोगाकडे

मुंबई विद्यापीठाचे कलिना संकुलातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स लोकसभा निवडणुकीच्या कामाकरिता निवडणूक आयोगाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. ...