lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोयना धरण

कोयना धरण

Koyana dam, Latest Marathi News

Koyna Dam कोयनेतून सांगलीची सिंचनासाठी मागणी झाली कमी; धरणात उरला इतका पाणीसाठी - Marathi News | Koyna Dam reduced demand for irrigation of Sangli from Koyna; For the remaining water in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam कोयनेतून सांगलीची सिंचनासाठी मागणी झाली कमी; धरणात उरला इतका पाणीसाठी

सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी कमी झाल्याने कोयना धरणातील विसर्ग घटला आहे. सध्या ३,१०० क्यूसेक पाणी सांगलीसाठी धरणातून सोडले जात आहे. हे पाणी कोयना नदीपात्रातून पुढे जात आहे. ...

सांगलीची सिंचनासाठी मागणी कमी; कोयनेतून विसर्ग घटला - Marathi News | As Sangli's water demand for irrigation decreased, the discharge in Koyna Dam decreased | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगलीची सिंचनासाठी मागणी कमी; कोयनेतून विसर्ग घटला

सध्या किती क्यूसेकने विसर्ग सुरु तसेच धरणातील शिल्लक पाणीसाठा..जाणून घ्या ...

सांगलीसाठी कोयनेतून पाणी मागणीत वाढ, विसर्ग वाढवला; धरणात किती पाणीसाठा शिल्लक..जाणून घ्या - Marathi News | Release of 3300 cusecs of water from Koyna Dam for Sangli | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगलीसाठी कोयनेतून पाणी मागणीत वाढ, विसर्ग वाढवला; धरणात किती पाणीसाठा शिल्लक..जाणून घ्या

एक जूनपर्यंत पाण्याचे नियोजन करावे लागणार ...

ऐन उन्हाळ्यात कृष्णा दुथडी, नदीकाठावर आनंदी वातावरण - Marathi News | Krishna river overflow in summer, happy movements in the farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऐन उन्हाळ्यात कृष्णा दुथडी, नदीकाठावर आनंदी वातावरण

ऐन उन्हाळ्यात कृष्णा नदीपात्र ओसंडून दुथडी वाहत असल्याने कृष्णा काठावरील शेतकऱ्यांत आनंदाची पर्वणी तर गुढीपाडव्याच्या सणानिमित्त कोयना धरणातून प्रति सेकंद ३ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला आहे. ...

Koyna Dam सांगलीसाठी कोयनेतून ३००० क्युसेक्सचा विसर्ग; दुष्काळी शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | Discharge of 3000 cusecs from Koyne for Sangli; Relief to drought-stricken farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam सांगलीसाठी कोयनेतून ३००० क्युसेक्सचा विसर्ग; दुष्काळी शेतकऱ्यांना दिलासा

सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी आणखी मागणी वाढल्याने कोयना धरणाच्या आपत्कालीन द्वारमधून शुक्रवारी सकाळपासून ९०० क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविला आहे. पायथा वीजगृह २१०० आणि द्वार असे मिळून तीन हजार क्यूसेक्स सोडले जात आहे. ...

Satara: दुष्काळी स्थिती; अनेक धरणांनी तळ गाठला, कोयनेत किती पाणीसाठा.. जाणून घ्या - Marathi News | Drought situation in Satara district, Koyna Dam still has 51 TMC of water storage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: दुष्काळी स्थिती; अनेक धरणांनी तळ गाठला, कोयनेत किती पाणीसाठा.. जाणून घ्या

३१ मे पर्यंत या पाण्याचे नियोजन करावे लागणार ...

सांगलीसाठी कोयनेतून पाण्याचा विसर्ग वाढविला, दुष्काळी तालुक्यांना दिलासा - Marathi News | Increased release of water from Koyna for Sangli, relief to drought stricken taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीसाठी कोयनेतून पाण्याचा विसर्ग वाढविला, दुष्काळी तालुक्यांना दिलासा

टंचाईची तीव्रता वाढल्यामुळे ताकारी, टेंभू, म्हैसाळ उपसा सिंचन योजना चालू ठेवण्याची गरज ...

सांगलीची सिंचन मागणी वाढली; कोयनेचे आपत्कालीन द्वार पुन्हा उघडले, 'इतक्या' क्यूसेकने विसर्ग सुरु  - Marathi News | Sangli irrigation demand increased; Koyna dam emergency door reopened | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगलीची सिंचन मागणी वाढली; कोयनेचे आपत्कालीन द्वार पुन्हा उघडले, 'इतक्या' क्यूसेकने विसर्ग सुरु 

सांगलीच्या लोकप्रतिनिधींकडून आव्हानाची भाषा.. ...