lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करण जोहर

करण जोहर

Karan johar, Latest Marathi News

कतरिना कैफ अन् ऐश्वर्या राय सर्वात सुंदर कोण? सलमान खानचं उत्तर व्हायरल - Marathi News | Katrina Kaif and Aishwarya Rai who is the most beautiful? Salman Khan's answer went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ अन् ऐश्वर्या राय सर्वात सुंदर कोण? सलमान खानचं उत्तर व्हायरल

ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ या बॉलिवूडमधील दोन मोठ्या अभिनेत्री आहेत. ...

'मॅडनेस मचाएंगे'मध्ये खिल्ली उडवल्याने करण जोहर भडकला, अखेर कॉमेडियनने मागितली माफी - Marathi News | comedian Kettan Singh apologizes Karan Johar for doing his mimicry on madness machayenge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मॅडनेस मचाएंगे'मध्ये खिल्ली उडवल्याने करण जोहर भडकला, अखेर कॉमेडियनने मागितली माफी

करणने आज सोशल मीडियावर खंत व्यक्त केली. ट्रोलर्स नाही पण जेव्हा आपल्याच इंडस्ट्रीतील लोक अशा प्रकारे ट्रोल करतात तेव्हा दु:ख होतं असं त्याने लिहिलं. अखेर केतन सिंहने आता जाहीररित्या करण जोहरची माफी मागितली आहे. ...

'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया - Marathi News | karan-johar-not-angry-felt-sad-on-trolling-comedian-ketan-singh-mimicking-him-badly-said-was-with-my-mom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

Karan johar: करणला बऱ्याचदा नेटकऱ्यांनी, इंडस्ट्रीतील लोकांना विविध कारणांमुळे ट्रोल केलं आहे. परंतु, यावेळी झालेलं ट्रोलिंग त्याच्या जिव्हारी लागलं आहे. त्यामुळेच त्याने पोस्ट शेअर केली आहे. ...

'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार - Marathi News | kuch kuch hota hai 8 actresses rejected karan johars first film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

Kuch kuch hota hai: 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणीने टीना ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे ही भूमिका प्रचंड गाजली. ...

अंकिता लोखंडेने नाकारला 'स्टुडंट ऑफ द इयर 3'? चक्क करण जोहरची ऑफर केली रिजेक्ट - Marathi News | Ankita Lokhande rejected Student of the Year 3 ? Karan Johar s hit movie sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेने नाकारला 'स्टुडंट ऑफ द इयर 3'? चक्क करण जोहरची ऑफर केली रिजेक्ट

यापूर्वी अंकिताने दिलाय संजय लीला भन्साळींच्याही सिनेमाला नकार ...

करण जोहरच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'या' प्रतिष्ठित पुरस्काराने होणार सम्मानित - Marathi News | Karan Johar to be honoured at Gold House Gala in Los Angeles for his contribution in Entertainment industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'या' प्रतिष्ठित पुरस्काराने होणार सम्मानित

करण जोहरला मिळणार प्रतिष्ठित आशियाई पुरस्कार ...

प्रतीक्षा संपली! 'Mr and Mrs Mahi' मे महिन्यात प्रदर्शित होणार, सिनेमाची रिलीज डेट समोर - Marathi News | karan johar mr and mrs mahi movie release date announced film will hit theatres in may | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतीक्षा संपली! 'Mr and Mrs Mahi' मे महिन्यात प्रदर्शित होणार, सिनेमाची रिलीज डेट समोर

'मिस्टर अँड मिसेस माही' रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. मे महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ...

"तुझ्या कानाखाली मारू का?", RK बद्दल 'तो' प्रश्न विचारताच करण जोहरला दीपिका असं का म्हणाली? - Marathi News | once deepika padukone said can i slap you when karan johar asked her about ranbir kapoor tattoo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्या कानाखाली मारू का?", RK बद्दल 'तो' प्रश्न विचारताच करण जोहरला दीपिका असं का म्हणाली?

रणबीर कपूरबरोबर असेलल्या रिलेशनशिपमुळे दीपिका चर्चेत आली होती. दीपिकाने रणबीरच्या नावाचा RK असा टॅटूही काढला होता. यावरुनच करण जोहरने तिला कॉफी विथ करणमध्ये प्रश्न विचारला होता.  ...