lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का - Marathi News | Kangana Ranaut Education: You will be shocked to hear the education of the 'Queen' of Bollywood who has entered the election arena | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का

Kangana Ranaut Edcuation : बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत कंगनाला कोण ओळखत नाही, पण बॉलिवूडची क्वीन म्हणवल्या जाणाऱ्या कंगना राणौतचे शिक्षण किती आहे हे तुम्हाला माहीत आहे का? ...

ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री - Marathi News | Not Alia Bhatt, not Deepika Padukone and not Katrina Kaif..., this is the most expensive actress in Bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री

Highest Paid Bollywood Actress : बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या अभिनेत्रींना कोणत्याही परिचयाची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊयात या प्रसिद्ध ...

12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती? - Marathi News | Lok Sabha election 2024 Kangana Ranaut bjp candidate from mandi lok sabha seat 12th pass Kangana has crores of diamonds, 50 LIC policies know how much is the wealth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?

कंगनाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथ पत्राच्या माध्यामाने तिच्या संपत्तीसंदर्भातील माहितीही समोर आली आहे. उमेदवारी अर्जासोबतच दाखल केलेल्या शपथपत्रात तिने आपल्या संपत्तीसंदर्भात माहिती दिली आहे.  ...

Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र - Marathi News | Lok Sabha Election 2024 BJP Kangana Ranaut said if you hit me once be prepared to hit many times | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

Lok Sabha Election 2024 BJP Kangana Ranaut : मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार कंगना राणौत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत - Marathi News | Kangana Ranaut files nomination mandi lok sabha net worth film fees house car collection | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत

Kangana Ranaut And Lok Sabha Elections 2024 : भाजपाच्या करोडपती उमेदवारांच्या यादीत कंगना राणौतचा समावेश आहे. तिच्या संपत्तीबाबत जाणून घेऊया... ...

Kangana Ranaut Nomination: कंगना राणौतने मंडी मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज; कशी रंगणार लढत? - Marathi News | Himachal Pradesh | BJP candidate from Mandi, Kangana Ranaut files nomination from the parliamentary constituency to contest Lok Sabha elections | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kangana Ranaut Nomination: कंगना राणौतने मंडी मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज

भाजप उमेदवार कंगना राणौतने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ...

'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल - Marathi News | Lok Sabha Election 2024; 'Pakistan was formed in 1947 on the basis of religion, then why India did not become a Hindu nation?' Kangana Ranaut's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगनाचा सवाल

Himachal Pradesh Lok Sabha Election 2024; १९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तानची निर्मिती झाली होती. मग भारताला हिंदू राष्ट्र का घोषित करण्यात आले नाही, असा सवाल कंगना राणौत हिने एका प्रचार सभेला संबोधित करताना उपस्थित केला. ...

"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला - Marathi News | Vikramaditya Singh targets bjp Kangana Ranaut in mandi himachal lok sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला

Vikramaditya Singh And Kangana Ranaut : विक्रमादित्य सिंह यांनी भाजपाच्या उमेदवार कंगना राणौतवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...