lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

कपड्यांची मिल चालवणारा असा बनला 'Wind Energy' चा बादशाह; वाचा सुझलॉनचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | business success story of tulsi tanti how his company suzlon become india's number company after started wind energy production | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कपड्यांची मिल चालवणारा असा बनला 'Wind Energy' चा बादशाह; वाचा सुझलॉनचा प्रेरणादायी प्रवास

आयुष्यात संघर्ष केला तर यश पदरी पडतंच. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेकजण धडपड करत असतात. आज आपण अशाच एका उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया भारताचे विंड मॅन म्हणून ओळख असलेले तुलसी तांती यांचा संघर्षमय कहाणी. ...

मिस युनिव्हर्स होऊन ‘ती’ जगभर फिरतेय, पण तिच्या देशानं मात्र तिची हकालपट्टी केली कारण.. - Marathi News | sheynnis palacios miss universe first Nicaraguan woman Miss Universe. She has been exiled indefinitely from the country | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिस युनिव्हर्स होऊन ‘ती’ जगभर फिरतेय, पण तिच्या देशानं मात्र तिची हकालपट्टी केली कारण..

शेन्निस पलासियोस. निकारागुआ देशातली तरुणी, तिथली पहिलीच मिस युनिव्हर्स, तिच्यावर देशनिकालीची वेळ का आली? (sheynnis palacios miss universe first Nicaraguan woman Miss Universe) ...

स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट! - Marathi News | Sunil Chhetri says my mom is my first coach unknown facts Sushila Chhetri sunil chhetri s mother footballer inspirational story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!

सुनील छेत्री निवृत्त झाला तेव्हा त्याची आई सुशीला छेत्री यांच्या डोळ्यात अभिमानाचं पाणी तरळलं.. ...

भावाकडून ५००० उसने घेत सुरू केला व्यवसाय; बनले १७००० कोटींचे मालक; वाचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | business success story of jyoti laboratory  m p ramchandra started her business borrowed rs 5000 know about businessman inspirational story | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भावाकडून ५००० उसने घेत सुरू केला व्यवसाय; बनले १७००० कोटींचे मालक; वाचा प्रेरणादायी प्रवास

एकेकाळी उसने पैसे घेऊन व्यवसाय सुरू केलेल्या रामचंद्रन यांनी कोट्यवधींचा व्यवसाय उभा करून तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. ...

दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव - Marathi News | handicapped in both legs but intentions strong thousands of peoples save life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव

तुमच्यात जिद्द जास्त असेल तर जगातील कोणताही अडथळा तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून रोखू शकत नाही. ...

कोण म्हणतं, तिला नखाची सर नाही? नेल आर्टचा विक्रम करत ती म्हणतेय, माझ्या देशाकडे जरा पाहा.. - Marathi News | Nigerian women nail art world record, inspirational story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं, तिला नखाची सर नाही? नेल आर्टचा विक्रम करत ती म्हणतेय, माझ्या देशाकडे जरा पाहा..

वयाच्या एकोणिसाव्या वर्षी लिशाने ठरवलं आपल्या देशासाठी एक अवघड काम पूर्ण करायचं! ...

World Nurse Day 2024 : नर्स ही आईच असते! परिचारिका अंजली कुलथे सांगतात २६/११चा थरार आणि... - Marathi News | World Nurse Day 2024 : 26/11 horror: The nurse who saved 20 pregnant women from terrorists! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Nurse Day 2024 : नर्स ही आईच असते! परिचारिका अंजली कुलथे सांगतात २६/११चा थरार आणि...

World Nurse Day 2024 : 26/11 horror: The nurse who saved 20 pregnant women from terrorists! : अंजली कुलथेंनी सांगितलं 'त्या' रात्रीतले काही थरारक किस्से.. ...

आधी बारावी मग केलं स्पेशल बीएड; स्वत: शिकून आईने विशेष मुलांसाठी सुरु केली शाळा! - Marathi News | mother's day special: mothers education journey with specially abled son, runs a school in Manmad, near Nashik | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आधी बारावी मग केलं स्पेशल बीएड; स्वत: शिकून आईने विशेष मुलांसाठी सुरु केली शाळा!

Mother's day 2024 Special : नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये विशेष मुलांसाठी शाळा सुरु करणाऱ्या सुनीता महालेंच्या अफाट कष्टांची यशोगाथा. ...