lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी - Marathi News | A couple in Surat, Gujarat ended their life after their son went to Canada because he was neglected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक...", पालकांची ४ पानी सुसाईड नोट

मृत दाम्पत्याचा मुलगा पीयूष हा मागील चार वर्षांपासून कॅनडात स्थायिक आहे. ...

मुलगी गरोदर राहिल्याने बालविवाहाचा प्रकार उघडकीस; पती, सासू-सासरे, आई-वडिलांवर गुन्हा दाखल - Marathi News | As the girl becomes pregnant the form of child marriage is exposed Case registered against husband, mother-in-law, parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलगी गरोदर राहिल्याने बालविवाहाचा प्रकार उघडकीस; पती, सासू-सासरे, आई-वडिलांवर गुन्हा दाखल

मुलगी माध्यमिक शिक्षण घेत होती. मात्र, लग्न लागल्यामुळे तिचे शिक्षण अपूर्ण राहिले असल्याचे प्राथमिक तपासातून समोर ...

संशयाच्या किड्याने केला घात...! ५५ वर्षीय पत्नीवर संशय, ६५ वर्षीय वृद्धाने केली हत्या; मुलावरही वार - Marathi News | 65-year-old husband killed wife dute to suspect in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संशयाच्या किड्याने केला घात...! ५५ वर्षीय पत्नीवर संशय, ६५ वर्षीय वृद्धाने केली हत्या; मुलावरही वार

इंदिराबाई गिरधारी भारद्वाज (५५, माता मंदिरजवळ, सुरादेवी, कोराडी) असे मृतक महिलेचे नाव असून गिरधारी मुर्तीराम भारद्वाज (६५) हा आरोपी पती आहे. त्यांना तीन मुले होती व दोन मुले सोबतच राहत होती. गिरधारी तापट स्वभावाचा असून त्याने अनेकदा पत्नीशी वाद घातला ...

'तू करणी केली आहे...' सासरच्यांकडून विवाहितेला त्रास; उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Harassment to married woman from in laws Extreme step taken | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'तू करणी केली आहे...' सासरच्यांकडून विवाहितेला त्रास; उचललं टोकाचं पाऊल

नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्याची सारखी तक्रार करत असतेस, असे म्हणत त्यांनी विवाहितेचा छळ केला ...

पतीचे बाहेरील महिलांसोबत अनैतिक संबंध; त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Illicit relations of the husband with outside women Fed up with the trouble the wife took the extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीचे बाहेरील महिलांसोबत अनैतिक संबंध; त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे ...

पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव - Marathi News | Husband took extreme decision after wife served cold vegetables, bit marshals saved life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव

क्षुल्लक वादातून घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले... - Marathi News | Karanataka-Crime-news-woman-throws-mute-son-into-crocodile-infested-river-after-fight-with-husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

महिलेने आपल्या 6 वर्षीय अपंग मुलाला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले, मगरींनी शरिराचे तुकडे केले. ...

दिरासोबत मिळून पतीचा खून; खुनाचा पुरावा नष्ट करून आत्महत्येचा बनाव, दोघांना अटक - Marathi News | Murder of husband along with Dira Two arrested for faking suicide by destroying evidence of murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिरासोबत मिळून पतीचा खून; खुनाचा पुरावा नष्ट करून आत्महत्येचा बनाव, दोघांना अटक

पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर पत्नी आणि भाऊ या दोघांनी मिळून पतीचा खून करून हत्याराची विल्हेवाट लावल्याचे चौकशीत समोर आले ...