lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्नातून विषबाधा

अन्नातून विषबाधा

Food poisoning, Latest Marathi News

रस्त्यावरील उघडे अन्न खाणे टाळा; मानखुर्दच्या घटनेनंतर पालिकेला आली जाग; यंत्रणा सतर्क - Marathi News | avoid eating open street food after the mankhurd incident the municipality woke up;system alert in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यावरील उघडे अन्न खाणे टाळा; मानखुर्दच्या घटनेनंतर पालिकेला आली जाग; यंत्रणा सतर्क

रस्त्यांवर तयार केलेले खाद्यपदार्थ, शिळे अन्न खाणे टाळा, वाढत्या तापमानामुळे खाद्यपदार्थ लवकर खराब होतात. ...

आइसगोळा, पाणीपुरी खाताय..? जरा जपून - Marathi News | Eating ice balls, panipuri..? Be careful | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आइसगोळा, पाणीपुरी खाताय..? जरा जपून

Gadchiroli : बर्फ शुद्ध असेलच याची शाश्वती अजिबात नाही ...

अंडा बिर्याणीतून प्रवाशांना विषबाधा, ६० ते ७० प्रवासी अस्वस्थ - Marathi News | Passengers poisoned by egg biryani, 60 to 70 passengers unwell | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंडा बिर्याणीतून प्रवाशांना विषबाधा, ६० ते ७० प्रवासी अस्वस्थ

रेल्वेच्या जन आहार स्टॉलवरून मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीतून ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाली. या सर्वांवर इटारसी, कानपूर, झांसी आधी ठिकाणी उपचार सुरू आहेत. ...

वाढदिवसाच्या बासुंदीवर ताव, विषबाधेमुळे रुग्णालयात धाव; आटपाडी येथे 8 जणांची प्रकृती बिघडली - Marathi News | rush to hospital due to poisoning; In Atpadi, the condition of 8 people critical | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वाढदिवसाच्या बासुंदीवर ताव, विषबाधेमुळे रुग्णालयात धाव; आटपाडी येथे 8 जणांची प्रकृती बिघडली

नितीन सागर यांच्या कुटुंबात शुक्रवारी सायंकाळी वाढदिवसाचा कार्यक्रम होता. त्यामध्ये सागर आणि माळी कुटुंबिय सहभागी झाले होते. ...

मुंबई विद्यापीठातील न्यू गर्ल्स होस्टेलमधील विद्यार्थिनींना झालेल्या विषबाधा प्रकरणाचे तीव्र पडसाद - Marathi News | A strong reaction to the case of poisoning of students in the New Girls Hostel of Mumbai University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठातील न्यू गर्ल्स होस्टेलमधील विद्यार्थिनींना झालेल्या विषबाधा प्रकरणाचे तीव्र पडसाद

हॉस्टेलमधील ५० हून अधिक विद्यार्थिनींना दूषित पाणी प्यायल्याने पोटदुखी, जुलाब यांसारखा त्रास झाल्याचे वृत्त लोकमतने २० एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केले होते. ...

रामनवमी उत्सव महाप्रसादातून २० जणांना विषबाधा - Marathi News | 20 people poisoned from Ram Navami festival Mahaprasad | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रामनवमी उत्सव महाप्रसादातून २० जणांना विषबाधा

गणेशपूर येथील घटना : जिल्हा सामान्य रूग्णालय व खासगीत उपचार ...

चंद्रपुरात १२५ जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू; ६ पुरुष, ३० महिला, २४ लहान मुलांचा समावेश - Marathi News | 125 people food poisoned in Chandrapur Including 6 men 30 women 24 children 1 died | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१२५ जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू; ६ पुरुष, ३० महिला, २४ लहान मुलांचा समावेश

सहा जणांची प्रकृती गंभीर, महाप्रसाद घेतल्यानंतर काहींना जुलाब व उलट्या ...

शेतकरी बांधवांनो; भगरीतून विषबाधा होण्याची कारणे जाणून घ्या, मगच भगर खा - Marathi News | Farmer brothers; Know the causes of bhagar poisoning, then eat Bhagar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो; भगरीतून विषबाधा होण्याची कारणे जाणून घ्या, मगच भगर खा

अलीकडेभगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे भगरीचे सेवन करताना दक्षता बाळगणे आवश्यक आहे. तसेच भगरीचे सेवन करताना काळजी घेण्याचा सल्ला अन्न व औषध विभागाने दिला आहे. ...