lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डी. वाय. चंद्रचूड

DY Chandrachud , मराठी बातम्या

Dy chandrachud, Latest Marathi News

DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे.
Read More
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा - Marathi News | The Chief Justice was punished; A self-told story dy chandrachud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सरन्यायाधीशांनी एका छोट्याशा चुकीसाठी शाळेत छडी खाल्ल्याची आठवण सांगितली.  ...

‘एआय’मुळे कोर्टाच्या कामकाजात नैतिक गुंतागुंत येण्याची भीती; सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा इशारा - Marathi News | Fear of ethical complications in court proceedings due to artificial intelligence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एआय’मुळे कोर्टाच्या कामकाजात नैतिक गुंतागुंत येण्याची भीती

भारत आणि सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालय यांच्यातील तंत्रज्ञान आणि संवाद या विषयावर आयोजित परिषदेत सरन्यायाधीशांनी हे वक्तव्य केले. ...

'संविधानाशी एकनिष्ठ राहा', लोकसभा निवडणुकीपूर्वी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा सल्ला - Marathi News | CJI DY Chandrachud: 'Stay loyal to the Constitution', advises CJI DY Chandrachud ahead of Lok Sabha elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संविधानाशी एकनिष्ठ राहा', लोकसभा निवडणुकीपूर्वी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा सल्ला

लोकसभा निवडणुकीपूर्वी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. ...

ज्ञानवापीत पूजा सुरुच राहणार! स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; CJI चंद्रचूड म्हणाले... - Marathi News | supreme court refuses to stay order hindus to pray offer puja in the vyas tehkhana of gyanvapi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापीत पूजा सुरुच राहणार! स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; CJI चंद्रचूड म्हणाले...

Gyanvapi Case in Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काही गोष्टी समजून घेत, दोन्ही पक्षकारांना अनेक प्रश्न विचारले. त्यानंतर परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले. ...

न्यायालयांवर विशेष गट दबाव टाकतोय, आधी आरोप करतात...; हरीश साळवेंसह ६०० वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र  - Marathi News | Special groups are putting pressure on the courts...; Letter from 600 lawyers including Harish Salve to CJI Chandrachud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टांवर विशेष गटाचा दबाव, आधी आरोप करतात...; साळवेंसह ६०० वकिलांचे चंद्रचुडना पत्र

Harish Salve Letter to CJI Chandrachud: हे नेते एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आधी आरोप करतात आणि नंतर न्यायालयात त्याला वाचवितात. हे लोक न्यायपालिकेच्या निकालांना प्रभावित करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा खळबळजनक दावा हरीश साळवे यांनी केला आहे.  ...

“२४ वर्ष न्यायदान करतोय, काम सोडून कधी गेलो नाही”; CJI चंद्रचूड यांनी ट्रोलर्सना सुनावले - Marathi News | supreme court cji dy chandrachud was trolled on just for shifting seating position while hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“२४ वर्ष न्यायदान करतोय, काम सोडून कधी गेलो नाही”; CJI चंद्रचूड यांनी ट्रोलर्सना सुनावले

Supre Court CJI DY Chandrchud: एका सुनावणीनंतर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. नेमके काय घडले? ...

काेणी, काेणासाठी, किती राेखे खरेदी केले? गुरुवारपर्यंत सांगा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Who purchased, for whom, how many lines? Say by Thursday Order by Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काेणी, काेणासाठी, किती राेखे खरेदी केले? गुरुवारपर्यंत सांगा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

कोणतीही माहिती लपवली नसल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करा, एसबीआय आणि निवडणूक आयोगाला निर्देश ...

...जेव्हा प्रज्ञासाठी सरन्यायाधीश उभे राहिले; स्वयंपाकीच्या मुलीस ५० हजार डॉलर्सची शिष्यवृत्ती - Marathi News | When the Chief Justice stood up for Pradnya; 41 lakh scholarship for cook's daughter of supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...जेव्हा प्रज्ञासाठी सरन्यायाधीश उभे राहिले; स्वयंपाकीच्या मुलीस ५० हजार डॉलर्सची शिष्यवृत्ती

सुप्रीम कोर्टातील एका न्यायाधीशांच्या घरी कुक असलेल्या अजय कुमार सामल यांची कन्या प्रज्ञा हिने दैदिप्यमान यश मिळवलं आहे ...