नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार गुजरात टायटन्सने सुशांत मिश्रा याच्या जागी उर्वरित #IPL2024 साठी जलदगती गोलंदाज गुरनूर सिंग ब्रार याला करारबद्ध केले आहे. रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार ९८७ विकेट्स घेणाऱ्या जेम्स अँडरसनची निवृत्तीची घोषणा; ब्रँडन मॅक्युलमने आणला दबाव? म्हणाला... "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड सांगली - संतोष कदम खूनप्रकरणी दोषारोपपत्र दाखल, दोघे संशयित अद्याप पसार "काँग्रेसच्या साठ वर्षांच्या तुलनेत आम्ही फक्त दहा वर्षांत तिप्पट कामे केली" नितीन गडकरींचा दावा आरटीई प्रवेश अर्ज भरण्याची लिंक तात्पुरती बंद; नव्या प्रक्रियेकडे पालकांचं लक्ष लोकशाहीच्या नावाखाली दहशत पसरवण्याचे काम, ४०० जागा हव्यात कशाला ते तरी सांगा- नितीन राऊत आम्ही काेविशिल्डचा धाेका २०२१ मध्येच सांगितला हाेता; सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण मी एका गोष्टीची गॅरंटी देतो की, होणाऱ्या निवडणुकीत नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणार नाहीत - राहुल गांधी "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फोटो FOLLOW Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या तळागाळातील लोकांना, अस्पृश्यांना मुख्य प्रवाहात आणले. कोट्यवधी कुळांचा उद्धार या महामानवाने केला. शिक्षण आणि साक्षर करुन समाज समृद्ध केला. म्हणूनच बाबासाहेबांची जयंती देशात सण-उत्सवाप्रमाणेच साजरी होते. ...
Inter Caste Marriage Scheme in Marathi: दर वर्षी हजारो तरुण, तरुणींना आंतरजातीय विवाह करण्यास खूप त्रास होतो. यामुळे आंतरजातीय विवाहांना मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून जोडप्याला २.५ लाख रुपयांची मदत दिली जाते. ...
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज जगभरात घराघरात साजरी केली जात आहे. कोरोना व्हायरसमुळे भलेही बाहेर कार्यक्रम करता आले नसतील. पण घरात लोक शांततेत जयंती साजरी करत आहेत. ...
Republic Day India 2021 : २६ जानेवारी हा देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होतो. २६ जानेवारी १९५० पासून देशात संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली होती. ...
आधुनिक भारताच्या जडणघडणीत अतुलनीय योगदान देणाऱ्या सयाजीराव गायकवाड या मराठमोळ्या राजाची गोष्ट! ...