lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट, मराठी बातम्या

Divorce, Latest Marathi News

'कैसी ये यारियाँ' फेम नीति टेलर घटस्फोट घेणार? सोशल मीडियावरुन पतीचं आडनावही हटवलं - Marathi News | Kaisi Ye Yaariyaan fame Neeti Taylor taking divorce removed husband s last name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कैसी ये यारियाँ' फेम नीति टेलर घटस्फोट घेणार? सोशल मीडियावरुन पतीचं आडनावही हटवलं

2020 साली नीतिने परीक्षित बावाशी लग्नगाठ बांधली होती. ...

इंडस्ट्रीत घटस्फोटाचं प्रमाण वाढलं; मनोज वाजपेयी म्हणाले, 'प्रत्येक दिवशी नाती...' - Marathi News | Manoj Bajpayee talks about divorce rate in film industry says its happening in our society itself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडस्ट्रीत घटस्फोटाचं प्रमाण वाढलं; मनोज वाजपेयी म्हणाले, 'प्रत्येक दिवशी नाती...'

त्यांचा 'भैय्याजी' हा १०० वा सिनेमा रिलीज झाला. यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतींमध्ये मनोज वाजपेयींनी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. ...

१० महिन्यांतच मोडलं दुसरं लग्न, अफेअर असल्याचा आरोप; दलजीतचा पती म्हणतो- "ती स्वत:च सोडून गेली..." - Marathi News | daljit kaur divorce second husband nikhil patel said she leave my kenya house with her son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१० महिन्यांतच मोडलं दुसरं लग्न, अफेअर असल्याचा आरोप; दलजीतचा पती म्हणतो- "ती स्वत:च सोडून गेली..."

दलजित कौरने काही दिवसांपूर्वीच तिच्या इन्स्टाग्रामवर पती निखिल पटेलचा एक फोटो शेअर करत त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचं म्हटलं होतं. यावर आता निखिलने मौन सोडत भाष्य केलं आहे. ...

नवऱ्यासोबतचे फोटो केले डिलीट, घटस्फोटाच्या चर्चांवर दिव्या अग्रवाल म्हणाली; 'माझा पती...' - Marathi News | Divya Agarwal reacts to divorce rumours after she deleted marriage and honeymoon photos from social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्यासोबतचे फोटो केले डिलीट, घटस्फोटाच्या चर्चांवर दिव्या अग्रवाल म्हणाली; 'माझा पती...'

दिव्या अग्रवाल लांबलचक पोस्ट लिहित म्हणाली... ...

Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर - Marathi News | Hardik Pandya is rumored to have gone on vacation with his wife Natasa Stankovic  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Hardik Pandya कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर

hardik pandya and natasa news : हार्दिक पांड्या त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आहे.  ...

दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर - Marathi News | Dalljiet Kaur s husband denied their marriage actress posts on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर

पती निखिल पटेलचे एका मुलीसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचा तिने खुलासा केला. ...

हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो? - Marathi News | hardik pandya divorce rumours wife natasa stankovic spotted with mysty man video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?

Hardik Pandya-Natasa Divorce : घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच हार्दिकच्या पत्नीला मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट करण्यात आलं आहे. ...

Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली... - Marathi News | natasha stankovic reacted to divorce rumours with cricketer hardik pandya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...

Hardik Pandya : हार्दिकबरोबर घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच नताशाला मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट करण्यात आलं. यावेळी नताशाला हार्दिकबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांबाबत विचारण्यात आलं. ...